भारतातील तिसरे विद्यापीठ
शहरे आणि गावे

भारतातील तिसरे विद्यापीठ

Category:

 

नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिले “पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” आहे अशा प्रकारचे हे विद्यापीठ भारतातील तिसरे असून, पशुधनावर संशोधन करणारी मध्य भारतातील ही महत्त्वपूर्ण संस्था आहे.

  March 18, 2017


रिया (RIA) प्रकारचा कोकण किनारा
शहरे आणि गावे

रिया (RIA) प्रकारचा कोकण किनारा

Category:

 

महाराष्ट्राच्या अति पश्चिमेस अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये उत्तरेस दमनगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यत गेलेला लांबट अरुंद प्रदेश कोकण म्हणून ओळखला जातो.

  March 18, 2017


महाराष्ट्रातील जिल्हा रस्त्यांचा विकास
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील जिल्हा रस्त्यांचा विकास

Category:

 

जिल्हयातील प्रमुख ठिकाणांना, तालुक्यांना, उत्पादन केंद्रांना जोडणार्‍्या रस्त्यांना जिल्हा रस्ते म्हणतात. काही रस्ते राज्य महामार्गाला तर काही रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले असतात.

  March 18, 2017


देवोचेंग याडिंग विमानतळ
शहरे आणि गावे

देवोचेंग याडिंग विमानतळ

Category:

 

चीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.

  March 16, 2017


महाराष्ट्रात जलसिंचनावर भर
शहरे आणि गावे

महाराष्ट्रात जलसिंचनावर भर

Category:

 

राज्यातील बहुतांश शेती अनियमित स्वरुपाच्या मोसमी पावसावर अवलंबून असल्याने शासनाचा जलसिंचनावर भर आहे.

  March 16, 2017


p-opera-house
शहरे आणि गावे

ओपेरा हाऊस

Category:

 

सिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले.

  March 16, 2017