उद्योगनगरी मुंबई
शहरे आणि गावे

उद्योगनगरी मुंबई

Category:

 

उद्योगविश्वात मुंबापुरी “उद्योगनगरी” म्हणून ओळखली जाते. देशाच्या कानाकोपर्‍यातून येथे मोठया संस्थेने लोक रोजीरोटी कमावण्यासाठी येतात.

  March 21, 2017


दूध सहकारी संस्थांमध्ये पुणे आघाडीवर
शहरे आणि गावे

दूध सहकारी संस्थांमध्ये पुणे आघाडीवर

Category:

 

महाराष्ट्रात ३०७१४ सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत. यापैकी १८६१४ संस्था सुरु असून ८१८८ संस्था बंद पडल्या आहेत. ३८४७ संस्था काही कारणांमुळे बंद आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १४७७८ तर सर्वाधिक कमी ७८० संस्था नवी मुंबई विभागात आहेत.

  March 21, 2017


नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर
शहरे आणि गावे

नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर

Category:

 

मुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे.

  March 19, 2017


राज्य सागरकिनार्‍यावरील बंदरे
शहरे आणि गावे

राज्य सागरकिनार्‍यावरील बंदरे

Category:

 

महाराष्ट्र राज्यास ७२० कि.मी. चा सागरी किनारा लाभला आहे. बृहन्मुंबई जिल्ह्यास ११४ कि. मी. ठाणे जिल्ह्यास १२७ कि. मी, रायगड जिल्ह्यास १२२ कि. मी. रत्नागिरी जिल्ह्यास १२० कि.मी.चा समुद्रकिनारा आहे.

  March 19, 2017


महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड
शहरे आणि गावे

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड

Category:

 

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड (एमएमबी) ६ लहान बंदरे विकसित करीत आहे. एप्रिल १२ पर्यत तीन मालवाहू धक्यांचे काम पूर्ण झाले असून तीन मालधक्यांचे पूर्वबांधकाम प्रगतीवर आहे.

  March 19, 2017


बॉम्बे हायकोर्टची स्थापना
शहरे आणि गावे

बॉम्बे हायकोर्टची स्थापना

Category:

 

बॉम्बे हायकोर्टची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. १९९५ साली बॉमबेचे नामकरण मुंबई असे झाले.बॉम्बे हायकोर्टाचे नाव मात्र तेच कायम राहीले.

  March 19, 2017


राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र
शहरे आणि गावे

राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र

Category:

 

दूरदर्शन म्हणजे “इडियट बॉक्स” महाराष्ट्रात १९७२ मध्ये आला. मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र २ ऑक्टोबर १९७२ रोजी सुरु करण्यात आले.

  March 18, 2017