जोधपूर – दुसरे मोठे वाळवंटी शहर
Category:
शहरे आणि गावेराजस्थानमधील जोधपूर हे शहर जयपूरनंतर दुसरे मोठे वाळवंटी शहर आहे. या शहराला सनसिटी आणि ब्लूसिटी नावानेही ओळखले जाते.
May 26, 2019
Category:
शहरे आणि गावेराजस्थानमधील जोधपूर हे शहर जयपूरनंतर दुसरे मोठे वाळवंटी शहर आहे. या शहराला सनसिटी आणि ब्लूसिटी नावानेही ओळखले जाते.
May 26, 2019
Category:
शहरे आणि गावेभारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये रुपांतर झाले.
May 26, 2019
Category:
शहरे आणि गावेपर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.
May 14, 2019
Category:
शहरे आणि गावेरत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र कोकण कृषी विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे.
April 19, 2019
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो चाळकेवाडी व वनकुसवडे पठारावरील पवनऊर्जा प्रकल्पामुळे. ५० मीटर उंचीच्या मनोर्यावरुन तीन पात्यांच्या विंड टर्बाईनव्दारे वार्याच्या गतीज ऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्र फिरविले जाते व यातून पवनऊर्जा निर्मिती केली जाते.
April 19, 2019
Category:
शहरे आणि गावेपॅसिफिक समुद्रातील ऊरुप बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. या बेटावरील सर्वोच्च ठिकाण १४२६ मीटर उंच आहे.
April 17, 2019
Category:
शहरे आणि गावेद ग्रेट ब्लू होल हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे.
April 17, 2019
Category:
शहरे आणि गावेयेथील पार्थेनॉन, अथेनाचे मंदिर, अरेफोरियन या प्राचीन वास्तूंसाठी हा किल्ला प्रसिध्द आहे.
April 16, 2019
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन वसाहत, बौध्द लेण्या, कुरुवंशाची नाणी येथील उत्खनात आढळल्या आहेत.
April 16, 2019
Category:
शहरे आणि गावेमहाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन कुंतलनगर असे नाव पडल्याचा उल्लेख महाभारतात आहे.
April 16, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti