परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे
Category:
लेखसंग्रह
July 26, 2017
Category:
लेखसंग्रह
July 26, 2017
Category:
लेखसंग्रह
July 26, 2017
Category:
लेखसंग्रहझी मराठीवरील सध्या सुरु असलेल्या मालिकांवर एक टिप्पणी
July 25, 2017
Category:
लेखसंग्रहजेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझं जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत !
July 25, 2017
Category:
खाद्ययात्राअहो हे सोडे म्हणजे काय नुसता खायचा पदार्थ वाटला काय तुम्हाला? की टाकली जाळी, काढला समुद्रातून, वाळवला, शिजवला, खाल्ला आणि झालं. अहो सोडे म्हणजे आमचा जीव की प्राण, आमची अस्मिता – आमची शान, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक वगैरे वगैरे. या सोड्यांच्या गप्पांवरपण आम्ही तास दोन तास घालवू शकतो. दिवाळीत भेट म्हणून आलेल्या प्रशांत कॉर्नर च्या चमकदार मिठाईच्या बॉक्सकडे जसं प्रेमाने बघतो ना त्या पेक्षा जास्त प्रेमाने टेबलावर आणून ठेवलेल्या सोड्याच्या पिशवीकडे पाहतो आम्ही.
July 25, 2017
Category:
लेखसंग्रहजगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि भक्तांची श्रद्धा…
July 25, 2017
Category:
लेखसंग्रहजगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले रहस्य आणि भक्तांची श्रद्धा…
July 25, 2017
Category:
साहित्य - ललितआताशी विशेष नाही, पण लहानपणी मैना खेरने स्वत:चा असा दबदबा निर्माण केलेला होता.
July 25, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामाझ्या भावाची बायको, म्हणजे माझी वहिनी, हीच्या हाताचे हाड मोडले आणि plaster मध्ये आहे हात. त्या वर माझ्या भावाने एक कविता बनवली आहे. वाचनीय आहे
July 25, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाWhatsApp वरुन आलेली ही कविता शेअर केलेय. कवी माहित नाही
July 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti