समस्त दारू पिणार्यांना सादर अर्पण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाविषय जरी दारु असला तरी कविता सुंदर आहे. न घेणाऱ्यालाही हसवेल
July 25, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाविषय जरी दारु असला तरी कविता सुंदर आहे. न घेणाऱ्यालाही हसवेल
July 25, 2017
Category:
साहित्य - ललितमातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं.
July 25, 2017
Category:
लेखसंग्रहमाझ्या वडिलांचा १०mm चा किडनी स्टोन १०MM वरुन ३.५ MM झाला होता त्यानी परत १० दिवसानंतर पुढील ९ दिवस हा उपाय केला आणी सोनोग्राफी केले डॉक्टर पण अवाक झाले होते.
July 24, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमाझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.
July 22, 2017
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमी एक भारतातला सर्वसामान्य नागरिक असून दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कर भरत आहे. तरीसुद्धा काही दिवसात गरीब लोकांसाठी आलेल्या पुळक्यासाठी हे पत्र लिहावेसे वाटले. गरीब आणि श्रीमंत ह्याची व्याख्या आजही आपण त्यांच्याकडे असलेल्या पैश्यावरुन करत आहोत. ते पैसे कसे कमावले ह्याच काहीच देणघेण कोणाला नसते. म्हणूनच नोकरी करून पगार घेणारा एक सामान्य करदाता त्याला मिळणाऱ्या पांढऱ्या पैश्यामुळे नेहमीच श्रीमंत ठरवला जातो. कारण त्याला मिळणाऱ्या पैशाची नोंद हि होत असल्याने त्याच्या हातात पडण्याआधीच ते पैसे कराच्या रुपात कापून घेतले जातात.
July 17, 2017
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो कि, “नेमकी दिशा” हा लेख फक्त आणि फक्त तरुण “ब्राह्मण वर्ग आणि त्यांची सध्यस्थिती आणि त्याची संभाव्य दिशा काय असावी” याभोवतीच फिरेल.
July 16, 2017
Category:
अवर्गिकृतआता साहेबांनी या गोष्टींचा विचार करून सक्रीय राजकारणातुन निवृत्ती घेऊन पूर्णवेळ इतिहासाच्या अभ्यासाला द्यावा म्हणजे आजवर जसे राजकारणात राहून शेतकऱ्यांचे भले केले तसे आता तुमच्या अभ्यासामुळे इतिहास संशोधकांचा देखील फायदा होईल.
July 16, 2017
Category:
अवर्गिकृतआता बोला… काय म्हणावं या बायकांना
July 16, 2017
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनपण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत.
July 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti