काय तर मालिका ह्या !

झी मराठीवरील सध्या सुरु असलेल्या मालिकांवर एक टिप्पणी



काय तर मालिका ह्या !

Zee मराठीचा सगळा उजेडच पहा जरा !

ह्या मालिका दररोज काय दाखवण्यासाठी धडपडत असतात ?

तुझ्यात जीव रंगला—पाठक बाई घरी येऊ नये म्हणून वहिनीची धडपड.

माझ्या नवर्‍याची बायको—राधिका घरी येऊ नये म्हणून शनायाची धडपड.

खुलता कळी खुलेना—मोनिका घरी येऊ नये म्हणून विक्रांतची धडपड.

काहे दिया परदेस—गौरी घरी येऊ नये म्हणून शिवच्या आईची धडपड.

आणि हे सगळे पाहण्यासाठी आम्ही दुसरं काही पाहू नये म्हणून घरच्यांची धडपड.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →