लेखसंग्रह

पोलिस-नागरिक समन्वयाची नितान्त गरज

Category:

 

पठाणकोट येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना संपूर्ण लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो लोक एकत्र आले होते, त्यावेळचे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.

  January 14, 2016


२६/११ दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होणार
लेखसंग्रह

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचा खरा चेहरा उघड होणार

Category:

 

१० डिसेंबरला मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी त्याने शिक्षा माफ झाली तर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे कोर्टात सांगितले.

  January 2, 2016


लेखसंग्रह

आयसिसचा भारताला धोका : प्रभाव रोखण्यासाठी उपाय योजना

Category:

 

भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार (४१) यांचा माली येथे झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या २७ जणांमध्ये समावेश आहे. ‘आयसिस’शी संबंधित ऑनलाइन कारवाया करणाऱ्या भटकळमधील (कर्नाटक) एका ३३ वर्षीय युवकाला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ‘आयसिस’साठी ऑनलाइन भरती करण्याचे काम तो करीत होता.

  December 9, 2015


लेखसंग्रह

भारत चीन जल युध्द: सद्द्य परिस्थिती आणि उपाय योजना

Category:

 

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचप्रमाणे इशान्य भारतासाठी हे वर्ष पाण्याच्या दृष्टीने दुष्काळी समजले जाते. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसर्‍या देशातून येणार्‍या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही. या लेखाद्वारे चीन ब्रम्हपुत्रेचे भारतात येणारे पाणी कसे पळवायचा प्रयत्न करत आहे याबद्दल चर्चा करू.

  December 9, 2015


लेखसंग्रह

सैनिकांना विसरू नका…

Category:

 

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या सुमारे सात ते आठ दहशतवाद्यांचा मार्ग रोखून लष्करी जवानांनी त्यांना शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर झडलेल्या भीषण चकमकीत, कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. अन्य चार जवान जखमी झाले आहेत. ते मूळचे साताऱ्याचे होते. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात १७/११/२०१५ला दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक झाली.

  November 24, 2015


लेखसंग्रह

पॅरिस हल्ला आणि भारत

Category:

 

फ्रान्स हा एक आधुनिक विचार सरणीचा, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देणारा एक अतिशय सहिष्णूत देश मानला जातो. फ्रान्सची अती सहिष्णूताच या हल्ल्यांकरिता जबाबदार होती का? फ्रान्समध्ये धर्माला महत्त्व दिले जात नाही. तिथे ख्रिश्चानिटी हा सर्वांत मोठा धर्म असला तरीही तिथली चर्चेस सध्या ओसाड पडत चालली आहेत.

  November 24, 2015


लेखसंग्रह

भारत-जर्मनीतील सहकार्यपर्व एका नविन वळणावर

Category:

 

जर्मनी, हा युरोपमधला सर्वात मोठा उद्योगप्रधान देश आहे. भारतामध्ये जे देश गुंतवणूक करतात त्यामध्ये जर्मनी हा आठव्या क्रमांकाचा देश आहे.भारत आणि जर्मनी यांच्यादरम्यानचा सध्याचा व्यापार १६ अब्ज डॉलर्स इतका आहे.तसेच युरोपियन व्यापारी महासंघात असणार्या २८ देशांपैकी भारताचा सगळ्यात मोठा व्यापार भागीदार जर्मनी आहे.

  November 17, 2015


लेखसंग्रह

नेपाळी राज्यकर्त्यांचा भारताकडे कानाडोळा

Category:

 

नवीन राज्यघटनेवरून नेपाळमधील मधेशी समुदायाने उग्र आंदोलन छेडले आहे. गेल्या एक महिन्यापासून आंदोलनादरम्यान झालेल्या धमुश्चक्रीत किमान ४० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे भारत-नेपाळ व्यापार मार्गाची नाकेबंदी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे शेकडो ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.

  October 4, 2015


लेखसंग्रह

१९६५ च्या भारत-पाक युद्धाची पन्नाशी

Category:

 

चीनविरोधात १९६२च्या युद्धात मोठी हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय सैन्याचे मनोधैर्य खचलेले होते. याच काळात १९६५च्या पहिल्याच महिन्यात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून भारताविरोधात अघोषित युध्द पुकारले.

  September 30, 2015


लेखसंग्रह

एअर मार्शल पी. एन. प्रधान

Category:

 

भारतीय सैन्यदलात महाराष्ट्राच्या सुपुत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारपदांवर मराठी अधिकाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून योगदान दिले आहे. एअर मार्शल पी. एन. प्रधान यांच्या नव्या नेमणुकीमुळे महाराष्ट्राचे हे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एअर मार्शल प्रधान यांचे आजवरचे योगदान आणि नव्या अधिकारपदावरील त्यांच्यापुढची आव्हाने याविषयी..

  September 11, 2015