No Picture
साहित्य - ललित

आमची अमेरिका वारी

Category:

 

रात्री सव्वादोनची वेळ. गुरूवार, 4 जून 2004, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून आमच्या ब्रिटीश एअरवेजच्या बोईंग विमानाने रनवे’वर धावण्यास सुरूवात केली. विमानतळाचे दिवे भराभर मागे टाकत विमानाने वेग घेतला.