No Picture
लेखसंग्रह

झांझीबार डायरी – अवघा रंग एकचि झाला

Category:

 

एकदा का मुलाच्या वडिलांनी, आईने, मोठ्या मुलाने व धाकट्या मुलीने ‘छान आहे’ म्हटले की मुलगी पसंत झाली मानायचे. अगदी तसेच वॉशिंग्टन-दिल्लीच्या विश्वबॅंक कार्यालयाने, दारेसालामच्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅकेने आणि झांझीबारच्या परिवहन मंत्रालयाने माझी चरित्रसूची म्हणजे बायोडेटा ओके केल्याचे म्हणजे ‘मी पसंत पडल्याचे’ संगणक टपाल आले.

No Picture
साहित्य - ललित

झांझीबार डायरी…. एक अप्रतिम पुस्तक… क्रमशः

Category:

 

झांझीबार डायरी हे एक प्रवासवर्णन नाही.  जागतिक बॅंकेच्या कामानिमित्त अरुण मोकाशींनी केलेल्या झांझीबार वारीमध्ये त्यांनी अनुभवलेले झांझीबारमधील जनजीवन, तिथल्या प्रथा-परंपरा, सोहोळे, वन्य-जीवन यासारख्या विषयांवरील अत्यंत सुंदर लेखांचे हे संकलन आहे. मोकाशी यांनी अत्यंत प्रभावी भाषेत, खेळीमेळीच्या शैलीत हे सर्व लेख लिहिलेले आहेत.

No Picture
साहित्य - ललित

अवघा रंग एकचि झाला

Category:

 

`झांझीबार’ या आफ्रिकेतील एका छोट्याशा देशातील दोन वर्षांच्या वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवांवर श्री अरुण मोकाशी यांनी लिहिलेल्या `झांझीबार डायरी’ या पुस्तकातील एक लेख.