साहित्य - ललित

पार्श्वसंगीत

Category:

 

… तर अशा या टाईप राईटर्, शिलाई मशीन, भांड्यावरती नाव घालणारे इलेक्ट्रिक मशीन यांच्या पार्श्वसंगीतावर आम्हा भावंडांचे जीवनपट उलगडत गेले व आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या समृध्द झाले.

  November 20, 2022


कथा

निश्चय’ (कथा)

Category:

 

“छ्या! बाबांनी नुसता वैताग आणलाय. किती सारखं हे केलंस का? ते घेतलंस का? बॅग जागेवर ठेव. मला डॉक्टर कडे घेऊन चल. माझी औषधं आण वगैरे वगैरे…

  November 11, 2022


लेखसंग्रह

मूर्तीपूजा : विविध धर्मातील फरकाचा एक मुद्दा !

Category:

 

मूर्तीपूजा ही पंचेद्रियांवर अवलबून असलेल्या माणसाच्या आकलनशक्तीची अगतिकता आहे. मूर्तिपूजक आणि मूर्तिभंजक या दोघांनीही जर हे सत्य समजावून घेतले तर दोघेही त्या विश्वनिर्मात्याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने करतानाही परस्परबंधुभाव सांभाळू शकतील. एवढेच नव्हे तर तो वृद्धिंगतही करू शकतील.

  June 13, 2022


साहित्य - ललित

मी नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल…

Category:

 

हे पुस्तक वाचताना भान हरपल्यासारखे होते.. आणि पुस्तक संपताना खूप ओकबोकं वाटू लागत..अचानक एवढ्या मैत्रिणींच्या गराड्यातून व त्या निसर्गरम्य गावातून बाहेर फेकलं गेल्यासारखं वाटतं.. लेखिकेचा हात सुटल्यासारखा वाटतो, इतकं ते अनुभव वाचतांना आपण एकरूप झालेलो असतो. वाचन संपतं परंतु त्या एकटेपणातही त्या मनोरम आठवणी ते प्रसंग मेंदूत घोळत राहतात.. मनात रेंगाळत राहतात.

  June 5, 2022