तुमचा रिकामा ग्लास कसा भराल?
Category:
लेखसंग्रहअशी कुठलीच परिस्थिती नसते की, ज्याबाबत आपण काही करू शकत नाही. तुम्हाला फक्त त्या दिशेने विचार करायला हवा. तुमचा ग्लास अर्धा रिकामा म्हणून न पाहता अर्धा भरलेला म्हणून पहा, आशा हरवू नका.
May 1, 2022
Category:
लेखसंग्रहअशी कुठलीच परिस्थिती नसते की, ज्याबाबत आपण काही करू शकत नाही. तुम्हाला फक्त त्या दिशेने विचार करायला हवा. तुमचा ग्लास अर्धा रिकामा म्हणून न पाहता अर्धा भरलेला म्हणून पहा, आशा हरवू नका.
May 1, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 30, 2022
Category:
कथा साहित्य - ललित“हो तर ! येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता दीनानाथ नाट्यगृहा समोरून आपली बस निघेल. प्रवास साडेतीन तासांचा आहे. रात्री साडेआठला बस डहाणू समुद्र किनाऱ्यावर पोचेल. वाटेत सुका नाष्टा मिळेल. ही सहल अविस्मरणीय करायला आपल्या सोबत आहेत आपले लाडके वपु.”
April 29, 2022
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनवेगळे परिणाम मिळण्यासाठी गोष्टी वेगळ्या पद्धतीने विभाजीत केल्या गेल्या पाहिजेत. बदलाचे हे मॉडल सात पातळ्यांमध्ये विभाजीत केलेलं आहे – सोप्यापासून कठीणाकडे
April 29, 2022
Category:
साहित्य - ललितआपल्या अतिशय अतिशय व्यस्त कामातूनही वेळ काढून मोठ्याने बरं का कानांत कोंबून नाही आपल्या आवडीची गाणी नक्की ऐका… ऐकवा ! अशीच ऐकून ऐकून नंतर ती अचानक आठवतात… आणि आपल्याला त्यांच्या आठवणीत रमवतात!
April 29, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 28, 2022
Category:
लेखसंग्रहThe last seen…. हेच ते तीन शब्द… बारकाईने वाचल्यास लक्षात येईल की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअपचं एक अनमोल फीचर. हे ॲप तुम्ही शेवटचे केव्हा पाहिले त्याची नोंद दाखवणारं… पण हेच last seen जर पुस्तकांना लागू केलं तर काय असेल उत्तर…? 2 महिने…
April 28, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 27, 2022
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यासाठी अपयशाचा अर्थ आजच्यापेक्षा वेगळा होता. जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकत होता तेव्हा तुम्ही पडलात, बऱ्याचवेळा पडलात. कदाचित तुमचे गुडघे फुटले असतील, रडला असाल पण तुम्ही परत उठलात. पुन्हा पेडल मारायला सुरुवात केली आणि काही काळातच तुम्ही अशी सायकल चालवू लागता की जशी तुम्ही ती गोष्ट बऱ्याच आधीपासून करत आहात.
April 26, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti