Shri Vinayak Atre is a retired Chief Architect of Government of Maharashtra. He writes as a passion and most of his writing is for children
प्रतिकृती – भाग १ (कथा)
Category:
साहित्य - ललितनुसतं नाव सांगायचं, तर त्यासोबत ही आगगाडी कशाला? असं तुम्ही म्हणाल. सांगतो. मी आहे शास्त्रज्ञ. जैविकशास्त्रात मी संशोधन करतो. आता आलं ना लक्षात? शास्त्रज्ञ, प्रोफेसर, कलाकार म्हटला की त्याचा एखादा स्क्रू’ ढिला असणार अशी लोकांची समजूत असते.