कलीयुगातील गीता उपदेश
Category:
साहित्य - ललितआजच्या लोकशाहीत कृष्ण असता तर त्याने अर्जुनास काय उपदेश केला असता.
Category:
साहित्य - ललितआजच्या लोकशाहीत कृष्ण असता तर त्याने अर्जुनास काय उपदेश केला असता.
Category:
साहित्य - ललितमुंबई असो व दिल्ली महानगरात राहण्यारांची ही व्यथा आहे.
Category:
साहित्य - ललितसध्याच्या नुक्लिअर कराराचे भविष्य अंधाराचे आहे. आपण इतिहासा पासून काहीच शिकत नाही. हेच खर.
Category:
साहित्य - ललितमुंबईत घर बांधण्याचे सामान्य माणसाचे स्वप्न नेहमीच अधुरे राहते
Category:
साहित्य - ललितअसेल तर ‘माहेर’ या शब्दासाठी नवा काही पर्याय शोधून काढावा. आणि त्या माहेरी चार दिवस सुखानं राहावं. भिरकावून द्यावं जबाबदारीचं जड ओझं, तोडून टाकावं मौनाचं कुलूप आणि गाव्या मुत्त* चारोळ्या. आई, वडील, बहीण, भाऊ सर्वांचे हात हाती घेऊन द्यावा घ्यावा उबदार दिलासा.
Category:
साहित्य - ललिततू मला आताच असे उडवून लावू नकोस… कदाचित या जगात मी महान कार्य करून दाखवेन. मी तुझ्या प्रेमाचे बीज आहे. मला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे! या फुलाला फुलू दे, आई! हे बघ- मी नाजूक, कोवळ्या हातांनी तुला विनवणी करते. मला समजून घे. मला वाचव, आई! आता पपा येतीलच तुला क्लिनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी! तू त्यांना नकार दे! माझी शप्पथ आहे तुला! त्यांना तू समजावून सांग! माझी हत्या करण्यासाठी कोठेही जाऊ नकोस! त्यांनी तुला क्लिनिकला नेलेच बळजबरीने, तरीसुद्धा तू परत घरी निघून ये, आई! मी इवलासा श्वास घेऊन जगत आहे. माझे जीवन तू हिसकावून घेऊ नकोस! मला निर्दयपणे मारू नकोस आई! आई, हे तू कधीच करू नकोस!
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितमाणूस या जगात येतो तोच मुळी एका निर्विवाद अन् अतूट नात्यातून. आई… हे त्याचं पहिलं नातं! आईचं वर्णन देवादिकांपासून अनेकांनी केलेलं आहे.
Category:
साहित्य - ललितजीवनमुक्ती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मलाही तो पडला होता. दुःख, वेदना, द्वेष, स्वार्थ, चिकित्सा, राग, भीती या सार्यांपासून मुक्तता मिळणं म्हणजे जीवनमुक्ती असं उत्तरही मला मिळालं.
Category:
साहित्य - ललितभगवान म्हणतात, ‘प्रार्थना करताना आपल्याला काय हवं आहे, याची नेमकी जाणीव असणं आवश्यक आहे.’ बर्याचवेळा आपल्याला काय हवं आहे याचीच कल्पना माणसाला नसते.
Copyright © 2025 | Marathisrushti