स्वतःला बदला
Category:
साहित्य - ललितभगवान म्हणतात, ‘लाइफ इज रिलेशनशिप’ माणूस, माणसाचं जीवन म्हणजे केवळ नातेसंबंधांचा गोतावळा आहे. नातं… मग ते आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी असं असू देत किंवा मित्र, सहकारी, स्पर्धक, टीकाकार, अगदी शत्रूसुद्धा! ही सारी नातीच.