स्वप्न

मुंबईत घर बांधण्याचे सामान्य माणसाचे स्वप्न नेहमीच अधुरे राहते



स्वप्नाचिये नगरी त्याने
घरकुलाचे स्वप्न पाहिले
मोडक्या झोपडीतच त्याचे
आयुष्य मात्र भंगले.

— विवेक पटाईत

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →