शहरे आणि गावे

विराज हिंदू मंदिर

Category:

 

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील विराज हिंदू मंदिर एक श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर ३०० एकरांत पसरलेला आहे.

शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील उदगीरचा भुईकोट किल्ला

Category:

 

सदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. उदगीर हा भूईकोट किल्ला आहे.

शहरे आणि गावे

मडिकेरीफोर्ट सेंट जॉर्ज

Category:

 

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते. नंतर फोर्ट सेंट जॉर्ज येथील कारखाना पुनर्रचित करून प्रेसिडेन्सी म्हणजे अध्यक्षांच्या हुकुमतीखाली चालणारी संस्था निर्माण करण्यात आली.

शहरे आणि गावे

प्रम्बनन मंदिर

Category:

 

इंडोनेशियातील मध्य जावा येथे प्रम्बनन मंदिर आहे. इ.स.८५० मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आठ मुख्य, तर २२० अन्य मंदिरे आहेत.

शहरे आणि गावे

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज

Category:

 

अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. ‘सधन शेतकऱ्यांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ‘अकलूज’ ओळखले जाते.

शहरे आणि गावे

विनायक गावाजवळचा सिद्धी विनायक

Category:

 

उरण गावाच्या पश्चिमेस १.६ किमी. अंतरावर विनायक नावाचे गांव आहे. तिथे सिद्धी विनायकाचे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन गणेश मंदिर आहे.

बासर
शहरे आणि गावे

बासर

Category:

 

बासर हे आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील एक शहर असून ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावात सरस्वतीदेवीची वालुकामय मूर्ती असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.

भिमुनीपट्टणम
शहरे आणि गावे

भिमुनीपट्टणम

Category:

 

भिमुनीपट्टणम हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक शहर आहे. देशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात असून, तिची स्थापना ९ फेब्रुवारी १८६१ रोजी झालेली आहे.