मडिकेरी
शहरे आणि गावे

मडिकेरी

Category:

 

मडिकेरी हे कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून कोडगू जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून येथे देश-परदेशातील पर्यटकांची नेहमी ये-जा असते.

मदुराई
शहरे आणि गावे

मदुराई

Category:

 

मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.

मुन्नार
शहरे आणि गावे

मुन्नार

Category:

 

मुन्नार हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवर वसलेले असून, देशातील एक नावाजलेले हिलस्टेशन आहे.

पैनावू
शहरे आणि गावे

पैनावू

Category:

 

पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.

शहरे आणि गावे

द लेडी ऑफ माली

Category:

 

गिनीमधील माऊंट लैमा येथे १५०० मीटर उंच असा पर्वताचा सुळका असून, त्यावर वाऱ्याच्या आघातामुळे एका सुंदर स्त्रीची प्रतिमा कोरली गेली आहे.