शहरे आणि गावे

देशाच्या जीडीपीत १३ टक्के वाटा राज्याचा

Category:

 

महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरीकरण झालेले राज्य आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी १३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.

शहरे आणि गावे

पुणे महानगरपालिका सेंद्रिय घन कचरा बायो गॅस ऊर्जा

Category:

 

पुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळा

Category:

 

लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात.

शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर लातूर तेलगाव

Category:

 

लातूर तेलगाव हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर कोल्हापूर ते नागपूर या राज्य महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले आहे.

शहरे आणि गावे

महाराष्ट्राच्या पूर्व भागातील नदी वैनगंगा

Category:

 

महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी वैनगंगा ही एक प्रमुख नदी आहे. राज्यात वैनगंगेचा २९५ कि.मी. लांबीचा प्रवाह आहे.

शहरे आणि गावे

बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्हा

Category:

 

राज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.

शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर जामोद

Category:

 

जामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो.

शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला किल्ला

Category:

 

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील भद्रावती वरदविनायक

Category:

 

महाराष्ट्रातील भद्रावती या शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वरदविनायकाचे पुरातन मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी वरद विनायक एक गणपती आहे.

शहरे आणि गावे

मुंबई शहरातील मलाबार पहाडावर तलावावरील गार्डन

Category:

 

मुंबई शहरातील मलाबार पहाडावर १८८१ साली बांधण्यात आले. येथे झाडांची कटाई वृक्षाच्या आकारात करण्यात आली आहे.