लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला किल्ला

लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.



लातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे. त्याचप्रमाणे मल्लिनाथ महाराजांच्या मठासाठीही हे शहर प्रसिद्ध आहे. औसा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →