शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

बाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली.

शहरे आणि गावे

पुणे जिल्हा

Category:

 

पुणे ही महाराष्ट्रची संस्कृतीक राजधानी व ऑक्सफर्ड ऑफ इस्ट अर्थात शिक्षणाचे माहेरघर समजली जाते.अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणा-या संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात तांबडी, तपकिरी व काळी अशी तिन्ही प्रकारच्या जमीनी आढळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे तशी जमिनीची सुपिकता ही वाढत जाते.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, शरद पवार, पद्मश्री- डी.जी.केळकर, पं.भीमसेन जोशी, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले पुणे शहर हे संस्कृतीचा अर्क मानला जातो. पुणेरी पगडी, पुणेरी भाषा, पुणेरी मिसळ, पुरण पोळी, आळूची वडी; इत्यादी वैशिष्टयांसाठी पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

पुणे जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिमेस ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, दक्षिण-पूर्वेस सोलापूर जिल्हा तर उत्तर-उत्तरपूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

आळंदी अर्थात संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी, व देहू हे संत तुकारामांचे गाव ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. अष्टविनायकांपैकी पाच गणपती महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

पुणे-मुंबई हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) महाराष्ट्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मुंबई-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, पुणे-हैद्राबाद,राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ व पुणे-नाशिक,राष्ट्रीय महामार्ग क्र.५० हे तीन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातत. महामार्गांबरोबरच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरील अनेक दळणवळण अधिक सोयीचे बनले आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

पुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाची औद्योगिक नगरी असुन माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. पुणे-मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे जोडणार्‍या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे.

शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्व-राज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुण्यात व्यतीत केला होता.