शहरे आणि गावे

पीटकॅर्न बेटावर फक्त ५० जणांची वस्ती !

Category:

 

जगामध्ये २४२ देश आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येत १ अब्ज ३५ कोटी ८६ लाख ७० हजार म्हणजे १९.२ टक्के हिस्सा चीनचा असून भारताची १ अब्ज २२ कोटी ७० लाख ७० हजार म्हणजेच १७.३४ टक्के हिस्सा आहे.

शहरे आणि गावे

माल्टा

Category:

 

सोळाव्या शतकात माल्टामध्ये सरंजामदारांचे अस्तित्व होते. १७९८ मध्ये नेपोलियनने माल्टावर ताबा मिळविला. १८०५ मध्ये माल्टाची सत्ता पुन्हा सरदारांच्या हाती गेली.

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर
शहरे आणि गावे

विदर्भाचे प्रवेशद्वार : मलकापूर

Category:

 

मलकापूर  हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत.

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी
शहरे आणि गावे

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

Category:

 

राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. या गावाने पर्यावरणाचा समतोल राखून जलसंधारणाची कामे करुन एक आदर्श निर्माण केला. दारुसाठी प्रसिध्द असलेल्या या गावाचा प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्ररणेने कायापालट झाला आहे.

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी
शहरे आणि गावे

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी

Category:

 

मुंबईतल्या लॅंडमार्क वास्तूंपैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’.

मुंबईमधील प्रसिध्द संस्था
शहरे आणि गावे

मुंबईमधील प्रसिध्द संस्था

Category:

 

ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे.

शहरे आणि गावे

मुंबईतील प्रसिध्द प्रार्थनास्थळे

Category:

 

मुंबादेवी, माधवबाग, गिरगाव येथील शिवमंदिर, बाबुलनाथ, माहालक्ष्मी, सिध्दिविनायक, मार्कंडेश्वर मंदिर, हाजीअली, माहीम दर्गा, भायखळा चर्च आणि माउंट मेरी ही मुंबईतील प्रसिध्द प्रार्थना स्थळे आहेत.