मालबोर्कचा किल्ला मराठीसृष्टी टिम पोलंडमधील मालबोर्कच्या किल्ल्याची निर्मिती १३ व्या शतकात झाली. Save to Read Laterपोलंडमधील मालबोर्कच्या किल्ल्याची निर्मिती १३ व्या शतकात झाली. १४०६ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. किल्ल्याचे बांधकाम विटांनी केले आहे. हा जगातील सर्वांत भव्य किल्ला समजला जातो. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम