प्रतिभेचे अखंड विद्यापीठ निर्माण करणारा कामगारांच्या प्रश्नांचा जाहीरनामा मांडणारा असा हा न भूतो न भविष्य मानुष कलावंतझाला आज शब्दांनी तळपनार्या सूर्याचा अंत!
अशा ह्या महान कवीला माझी शब्दसुमनांनी आदरांजली!
— प्रा.शेखर बोबडे
Author
Post Views: 11