रंगीबेरंगी शहर हे माझे

देऊनी जाती कितीक अनुभव दिवस रात्रीचे प्रहर हे माझे



देऊनी जाती कितीक अनुभव
दिवस रात्रीचे प्रहर हे माझे
इथली गर्दी इथले उत्सव
रंगीबेरगी शहर हे माझे..