काकदृष्टी

काकदृष्टिने पाहतोस रे
तू असा या जगाकडे
तेही तसेच सरळ तिरके
तरीही अती वेडेवाकुडे



काकदृष्टिने पाहतोस रे
तू असा या जगाकडे
तेही तसेच सरळ तिरके
तरीही अती वेडेवाकुडे

Author