(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

अमेरिकी लेखक हॅरॉल्ड रॉबिन्स

ID: 85934
दी सिक्रेट, दी ॲ‍डव्हेन्चरर्स, गुडबाय जेनेट, ड्रीम्स डाय फर्स्ट, मेमरीज ऑफ अनदर डे, दी बेट्सी, दी लोनली लेडी, दी इनहेरीटर्स, दी स्टॅलीयन, दी रेडर्स, दी स्टोरीटेलर, हार्ट ऑफ पॅशन, दी बिट्रेयर्स, टायकून, स्पेलबाइंडर, नेव्हर लीव्ह मी, स्टिलेट्टो, दी पिरान्हाज, सिन सिटी, दी कर्स, ७९ पार्क अव्हेन्यू, प्रीडेटर्स, अशा त्याच्या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85934)

pd - May 27, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी

ID: 55299
अफगाणिस्तानात अमेरिकेने हस्तक्षेप केला त्याला अकरा वर्षे झाली. अलीकडच्या काळात अमेरिकेला सर्वाधिक काळापर्यंत गुंतवून ठेवणारे हे युद्ध ठरले. अगदी व्हिएतनामचे युद्धदेखील यापेक्षा कमी काळ चालले होते आणि त्यात झालेला खर्चदेखील अफगाणिस्तानच्या युद्धापेक्षा कमी होता. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55299)

pd - June 24, 2013

md - March 25, 2026

Status - publish

अमेरिकेकडून शिकण्यासारखं काही

ID: 64622
अमेरिकेत ट्राफिकची शिस्त पाहून आपण अक्षरश: थक्क होऊन जातो. अमेरिकेतील सर्व शहरे परस्परांना हायवेनी जोडलेली आहेत. अनेकदा इप्सित ठिकाणी जाण्यासाठीही हायवेंचाच आधार घ्यावा लागतो. या हायवेंवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूने प्रत्येकी किमान तीन लेन्स उपलब्ध असतात. सर्वात डावीकडची लेन वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी, मधली लेन कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी, आणि उजवीकडची लेन हायवेवरुन बाहेर पडण्यासाठी अथवा पुन्हा हायवेवर येण्यासाठी व पोलिसांची गाडी, आगीचे बंब, रुग्णवाहिका यांच्यासाठी असते. त्या लेनवरुन विनाकारण कोणतीही गाडी जात नाही. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सुनील रेगे oldsite
(PID -64622)

pd - July 16, 2022

md - March 25, 2026

Status - publish

अमेरिकेचा २४२ वा स्वातंत्र्यदिन

ID: 95522
१७७६ साली हा देश ब्रिटीशांच्या शासनातुन मुक्त झाला. २०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटुनही अजूनही इथे हा दिवस साजरा करण्याचा उत्साह टिकुन आहे. या दिवशी देशाला उद्देशुन राजकीय भाषणे, सार्वजनिक सुट्टी, परेड इथे केले जातात. पण त्याचबरोबर ह्या दिवशी इथल्या मोठमोठ्या शहरात होणारी आकर्षक आतिषबाजी हे मुख्य आकर्षण. देशाची राजधानी वॉशिंग्टन, तसेच मियामी, न्युयॉर्क ह्या शहरांमध्ये होणारी आतिषबाजी बघायला लोकं जगाच्या कानाकोपऱ्यातुन येतात. न्युयॉर्कमध्ये होणारी आतिषबाजी ही सर्वात मोठी आणि आकर्षक मानण्यात येते. १७७६ मध्ये आजच्या दिवशी अमेरिकन वसाहतींमधील प्रतिनिधी सभेने स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला व स्वत:ला 'स्वतंत्र' घोषित केले. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95522)

pd - July 4, 2021

md - March 27, 2026

Status - publish

अमेरिकेचा २४३ वा स्वातंत्र्यदिन

ID: 96530
देशाची राजधानी वॉशिंग्टन, तसेच मियामी, न्युयॉर्क ह्या शहरांमध्ये होणारी आतिषबाजी बघायला लोकं जगाच्या कानाकोपऱ्यातुन येतात. न्युयॉर्कमध्ये होणारी आतिषबाजी ही सर्वात मोठी आणि आकर्षक मानण्यात येते. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96530)

pd - July 4, 2022

md - March 27, 2026

Status - publish

अमेरिकेचा जपानवर अणुबॉम्बचा हल्ला

ID: 95592
६ ऑगस्ट १९४५ ची सकाळ ही जगाला हादरून टाकणारी सकाळ ठरली होती. या दिवशी अमेरिकेने जपानचे शहर अणुबॉम्बचा वापर करून उध्वस्त केले. याला आज ७४ वर्षे पुर्ण झाली. उद्धवस्त झालेले हिरोशिमा शहराने राखेतून निर्माण होणा-या [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95592)

pd - August 6, 2021

md - March 27, 2026

Status - publish

अमेरिकेचा नॅशनल आइसक्रीम दिवस

ID: 96544
इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याच्या जेवणानंतरच्या डेझर्ट डिशमध्ये आइसक्रीमचा समावेश हमखास असायचा. पण तो या पदार्थाबाबतीत इतका दक्ष होता की या ‘फ्रोजन स्नो’ची माहिती कुणालाही कळू नये यासाठी त्याने आपल्या शेफला ही पाककृती लपवून ठेवण्याकरता आयुष्यभर पेन्शनची सोय केली होती असं म्हणतात. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96544)

pd - July 19, 2022

md - March 27, 2026

Status - publish

अमेरिकेचा नॅशनल आइसक्रीम दिवस

ID: 96588
आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो. आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो, आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. खाऊचा इतिहास माणसांच्या संस्कृतीइतकाच जुना आहे. या इतिहासाच्या पानापानावर आपल्याला अशी वळणं आढळतात जिथे जन्माला आलेला नवा पदार्थ म्हणजे त्या प्रदेशाची ओळख ठरावा. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96588)

pd - July 21, 2024

md - March 27, 2026

Status - publish

अमेरिकेची पहिली महिला वैमानिक एमेलिया एरहार्ट

ID: 50256
एमेलियाने दोन हजार सव्वीस मैलांचा अॅटलांटिकचा विमानोड्डाणाचा प्रवास फक्त चौदा तासांत केला होता. या चौदा तासांत झोप वा डुलकी लागू नये म्हणून तिने 'स्मेलिंग सॉल्टचा वापर केला होता. तसेच खाद्यपदार्थांच्या तिने टोमॅटो सूप म्हणून सेवनामुळे सुस्ती येऊ नये म्हणून वा झोप येऊ नये थर्मासमधून व डब्यामधून सोबत नेले होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50256)

pd - January 26, 2023

md - March 25, 2026

Status - publish

अमेरिकेची संयुक्त संस्थाने (USA)

ID: 25914
उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स) या नावाने ओळखला जातो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world U
(PID -25914)

pd - March 2, 2019

md - May 6, 2026

Status - publish

अमेरिकेचे ३७ वे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन

ID: 85822
१९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हियेत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११ च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85822)

pd - April 22, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड विल्सन रेगन

ID: 87139
राजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87139)

pd - February 6, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

ID: 86928
कार्व्हर चित्रकलेत आणि पियानो वाजवण्यात निष्णात होते. त्यांनी काढलेलं चित्र पॅरिसच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. जर त्यांनी ठरवलं असतं तर जगात सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवता आला असता. पण या मार्गाने समाजाचा आणि मुख्यतः आपल्या निग्रो बांधवांचा जीवनोद्धार करता येणार नाही म्हणून ‘ध्येय’ क्षेत्र निवडलं - शेती , केमर्जी आणि मायकोलोजी. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86928)

pd - January 5, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी

ID: 85970
१९५३ साली त्यांची सिनेटर म्हणून निवड झाली. १९६१ मधील अध्यक्षीय निवडणुकींत ते रिचर्ड निक्सन यांच्या विरुद्ध उभे ठाकले व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्यांनी खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85970)

pd - May 31, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

ID: 87741
२० जानेवारी २०१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे. एका जमान्यात डोनाल्ड ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87741)

pd - May 14, 2022

md - May 7, 2026

Status - publish

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

ID: 86624
जो बायडन यांना भारताचे हितचिंतक म्हणूनही पाहिले जाते. भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिकन जनसमुदायाशी संबोधित करताना राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास भारतासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी भारताला साथ देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86624)

pd - November 20, 2021

md - May 7, 2026

Status - publish

अमेरिकेच्या अनुभवाचा वापर करुन भारताच्या सिमा सुरक्षित करा

ID: 55600
जमिनीवरील सीमा भारतास, पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि म्यानमार यांचेशी जोडतात. सीमांचे वादग्रस्त स्वरूप, सीमांची कृत्रिमता आणि सीमांची सच्छिद्रता. यांमुळे; वाढता सीमापारचा दहशतवाद.,अवैध घुसखोरी, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार, डावा दहशतवाद आणि घुसखोरांच्या सीमापार हालचाली यांसारख्या बहुविध समस्या उपस्थित होतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55600)

pd - June 4, 2018

md - May 13, 2026

Status - publish

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस

ID: 88404
२००३ साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी झाल्या. कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88404)

pd - October 20, 2021

md - May 7, 2026

Status - publish

अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण – गावाकडची अमेरिका

ID: 120435
सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -120435)

pd - July 24, 2012

md - April 1, 2026

Status - publish

अमेरिकेच्या स्पेस फोर्स’मुळे अंतरिक्षाला युद्धभूमी बनवण्याची शक्यता

ID: 55616
भारताने संयुक्त राष्ट्रसंघात अंतरिक्षाला  रणभूमी बनविता कामा नये, अशी भूमिका मांडली होती. परंतु आता अंतरिक्षातील धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्याऐवजी आपापल्या देशांच्या सुरक्षिततेसाठी अंतरिक्षाचा वापर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55616)

pd - July 30, 2018

md - May 13, 2026

Status - publish