(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

नाव, प्रसिद्धी आणि पैसा / गणितीय समीकरण

ID: 62327

वानरांनी 'राम' नाव लिहलेले दगड समुद्रात फेकले, ते पाण्यावर तरंगू लागले. भगवंतांनी ही एक दगड समुद्रात टाकला. पण तो दगड पाण्यावर तरंगला नाही. सर्वाना आश्चर्य वाटले. दगड भगवंतानी टाकला असला तरी त्या दगडावर 'राम' लिहिलेले नव्हते म्हणून तो बुडाला. अशी नावाची महिमा आहे.
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विवेक पटाईत oldsite
(PID -62327)

pd - April 5, 2011

md - March 25, 2026

Status - publish

नावडतीची लेकरे!

ID: 93072
सरकारकृपेने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आणि त्याच प्रमाणात उत्पन्न कमी झाले आणि म्हणूनच शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला. आता सरकारने शेती फायद्याची कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारने तसे लक्ष दिले तर शेतीसोबतच इतर अनेक प्रश्न आपोआप सुटतील. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -93072)

pd - July 5, 2009

md - March 27, 2026

Status - publish

नावात काय नाही?

ID: 20741
भारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-रविंद्रनाथ गांगल oldsite
(PID -20741)

pd - August 9, 2025

md - March 14, 2026

Status - publish

नावाप्रमाणेच समर्थ अभिनेत्री शोभना समर्थ

ID: 76148
शोभना समर्थ यांचे वडील बँकचे संचालक होते. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या नूतन व तनुजा यांची मातोश्री व काजोल, मोहनीश बहेलची आजी. त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मामा जयवंत (नलिनी जयवंतचे वडील) यांच्याकडे [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76148)

pd - February 10, 2017

md - May 7, 2026

Status - publish

नांवाला जपणारे ब्रिटीश, निर्लज्ज राजकारणी आणि दु:खाचा बाजार मांडणारा मिडीया

ID: 51209
महाडच्या दुर्घटनेचा दोष निसर्गावर टाकून आणि 'मृतात्म्यां'ची एक 'सरकारी किम्मत' ठरवून सरकारी बगळे सावित्रीच्या पुरात मृतांच्या नावाने आंघोळ करून मोकळे झाले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51209)

pd - September 8, 2016

md - March 25, 2026

Status - publish

नाविन्य शोधणं म्हणजेच ‘जगणं’

ID: 51211
वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं नावीन्य जाणवून घयायला आपल्या डोळ्यांना आणि कानांना फुरसदच नसते.. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51211)

pd - November 27, 2016

md - March 25, 2026

Status - publish

नाशाची वृत्ती

ID: 101922
जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता, खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी, देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी, तोड मोड करिते लहान [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -101922)

pd - September 21, 2018

md - March 27, 2026

Status - publish

नाशाची वृत्ती

ID: 100423
जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता, खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी, देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी, तोड मोड करिते लहान [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100423)

pd - October 18, 2016

md - March 27, 2026

Status - publish

नाशाची वृत्ती

ID: 104154
जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता, खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी, देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी, तोड मोड करिते लहान [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -104154)

pd - April 15, 2020

md - March 27, 2026

Status - publish

नाशिक जिल्हा कृषीमध्ये आघाडीवर

ID: 32541
मुंबई (शहर व उपनगर), पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा ५५.६टक्के आहे. भक्कम उद्योग व सेवा क्षेत्रामुळे मुंबईचा वाटा सर्वाधिक २१.५ टक्के आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32541)

pd - March 19, 2017

md - May 6, 2026

Status - publish

नाशिक जिल्ह्याचा इतिहास

ID: 30939
रामायण काळात जिल्ह्याचा परिसर एक ठळक स्थान होता. कारण वनवासात असताना श्रीराम,लक्ष्मण व सीतामाई हे त्रिकूट या परिसरात निवासाला होते असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30939)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

नाशिक जिल्ह्याची भौगोलिक माहिती

ID: 30941
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला धुळे; पूर्वेला जळगाव; आग्नेयेला औरंगाबाद, दक्षिणेला अहमदनगर, पश्चिमेला ठाणे, आणि वायव्येला डांग व सुरत (गुजरात) असे जिल्हे वसलेले आहेत. नाशिक जिल्हा हा तापी व गोदावरीच्या खोर्‍यात उत्तर महाराष्ट्रात वसला आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30941)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

नाशिक जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

ID: 30943
सिन्नर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत हे नाशिकचे सचे औद्योगिक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी सुमारे २७०० हेक्टरच्या परिसरात १७५ मध्यम व मोठे औद्योगिक प्रकल्प कार्यरत आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30943)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

नाशिक जिल्ह्यातील दळणवळण सोयी

ID: 30945
राष्ट्रीय महामार्ग क्र.३ हा मुंबई व आग्रा या शहरांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग नाधिक जिल्ह्यातून जातो. या रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची प्रमुख गावे जोडण्यात आली असून नाशिक-पुणे हा (राष्ट्रीय महामार्ग क्र. ५०) राज्यात सुरू होऊन राज्यातच संपणारा आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30945)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

नाशिक जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

ID: 30947
हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30947)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

नाशिक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

ID: 30949
धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला नाशिक जिल्हा पर्यटनाच्या विविध अंगांनी नटलेला आहे. नैसर्गिक आणि जैविक वैविध्य जिल्ह्याच्या समृध्दतेचे एक अविभाज्य अंग आहे. रामकुंड परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला ते काळाराम मंदिरदेखील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30949)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

नाशिक जिल्ह्यातील लोकजीवन

ID: 30951
नाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्लं, ठाकर या आदिम जमाती या जिल्ह्यात राहतात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30951)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

नाशिक जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ID: 30953
बाजरी हे येथील प्रमुख पीक असून येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळींबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव या कांद्याच्या प्रमुख व मोठ्या बाजारपेठा आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30953)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

नाशिकचा ४२ फुटी चतुर्मुखी गणपती

ID: 51213
देश-विदेशात लाखोंच्या संख्येने गणपतीची मंदिरे आहेत. प्राचीन गणपती मंदिरांची संख्याही खूप मोठी आहे. नव्यानेही अनेक ठिकाणी गणेश मंदिरे निर्माण होत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51213)

pd - January 25, 2024

md - March 25, 2026

Status - publish

नाशिकचा कापड उद्योग

ID: 30955
महाराष्ट्रात कापडाचा उद्योग मुंबईजवळ भरभराटीस आल्यानंतर राज्यात इतरत्र पसरला. नाशिक जिल्ह्यात येवले, नाशिक व मालेगाव ही कापड उद्योगाची केंद्रे आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30955)

pd - November 28, 2024

md - February 21, 2026

Status - publish