अभिनेते ओम पुरी यांच्या जन्मतारखेची मजा..
ID: 34976
ओम प्रकाश पुरी यांचा जन्म हरियाणा मधील अंबाला येथे झाला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहिती नव्हती. त्यांच्या आईने सांगितले दसऱ्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा जन्म झाला. जेव्हा त्यांची शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या काकांनी ९ मार्च १९५० ही तारीख शाळेत सांगितली. परंतु ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी त्यावेळी दसरा कधी होता ह्याचा शोध घेऊन आपली जन्मतारीख १८ ऑक्टोबर १९५० ठरवली. [...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
pd - October 18, 2019
(PID -34976)
pd - October 18, 2019
md - February 28, 2026
Status - publish