(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

जागतिक हत्ती दिवस

ID: 77338
शतकानुशतके हत्ती व माणूस यांच्यात एक सकारात्मक नाते आहे. माणसाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे,वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन म्हणून वर्षानुवर्षे केला आहे. मिथ्यक, जातककथा, पंचतंत्रादी माध्यमांतून हत्ती हा पुरातन काळापासून नागरजीवनाचा अविभाज्य [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77338)

pd - August 18, 2017

md - May 7, 2026

Status - publish

जागतिक हवामान दिन

ID: 95234
आज जगभरात २३ मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सार्यांबनाच हवामानाचे महत्त्व समजावे, हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95234)

pd - March 23, 2017

md - March 27, 2026

Status - publish

जागतिक हवामान दिनानिमीत्त ओझोनची माहिती

ID: 95236
ग्रीक भाषेतील वास घेणे ह्या अर्थी असलेल्या “ओझेइन” ह्या शब्दापासून ओझोन हा शब्द तयार झाला आहे. ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो. वातावरण म्हणजे प्रत्येकी १ किमी उंचीच्या १४० मजल्यांची इमारत आहे असे मानले, [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95236)

pd - March 23, 2017

md - March 27, 2026

Status - publish

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने !

ID: 50948
सध्या आपण बघतो आपल्या राज्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे झाली आणि हाताशी आलेलं पिक भिजून वाया गेलं. अजून हवामान चांगले नाही. सध्या चांगले उन पडतांना दिसत नाही आकाशात ढग दिसतात आणि वातावरण मळबी होतं [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -50948)

pd - April 14, 2015

md - March 25, 2026

Status - publish

जागतिक हस्तस्वच्छता दिन

ID: 95775
अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95775)

pd - October 15, 2021

md - March 27, 2026

Status - publish

जागतिक हस्ताक्षर दिवस

ID: 96061
हस्ताक्षराचा अंत जवळ आला आहे, हे कळूनसुद्धा अमेरिकेत पन्नास वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. ही मंडळी दरवर्षी २३ जानेवारीला 'जागतिक हस्ताक्षर दिन' साजरा करतात. एकमेकाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेली कविता देतात, एकमेकाला एखादे पेन भेट म्हणून देतात, हस्ताक्षराची स्पर्धा लावतात. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96061)

pd - January 23, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जागतिक हास्य दिन

ID: 96390
जगातील कोणत्याही दोन हसणार्याम व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या, वयाच्या का असेना. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी साधन आहे असेही आपण म्हणू शकतो. नेहमी हसा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा……!!!! [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96390)

pd - May 10, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जागतिक हृदय दिन

ID: 95689
हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95689)

pd - September 29, 2021

md - March 27, 2026

Status - publish

जागतिक हृदय दिन (२९ सप्टेंबर)

ID: 41343
आजच्या दिवशी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येतो. आज काल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -41343)

pd - January 7, 2017

md - March 14, 2026

Status - publish

जागतिक हॅम रेडिओ दिवस

ID: 96349
भारतातील एखाद्या व्यक्तीने देशातच आणीबाणीच्या प्रसंगी पाठवलेला संदेश वातावरणातील त्या वेळच्या स्थितीमुळे कदाचित मिळणार नाही; पण अनुकूल वातावरण असलेल्या कोणत्याही ठिकाणच्या "हॅम'वर तो जाऊन पोचतोच. अतिशय तातडीचा किंवा आणीबाणीचा प्रसंग असेल, तर ज्याला संदेश मिळाला तो अन्य मार्गाने मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो. दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहनासाठी हॅम रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96349)

pd - April 18, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जागतिक होमिओपॅथी दिन

ID: 96325
होमिओपॅथीमध्ये रुग्णाच्या सर्व शारीरिक लक्षणांचा अतिशय सूक्ष्मरित्या अभ्यास केला जातो. मानसिक लक्षणांना विशेष महत्त्व दिले जाते. रुग्णाचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता याचबरोर रुग्ण इतिहास, रुग्ण संवाद याला खूप महत्त्व दिले जाते व या सर्वांचा अभ्यास करून रुग्णाची औषधे निश्चि्त केली जातात. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96325)

pd - April 10, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!!

ID: 112963

आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसर्‍या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ’आर्थिक-प्रक्रिया‘ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112963)

pd - January 2, 2012

md - March 31, 2026

Status - publish

जागती स्पंदने

ID: 60914
गवाक्षातुनी डोकाविती रविकिरण सुवर्णकांती प्रहर प्रभाती चैतन्याचा ब्रह्मांडी स्पंदने जागती उजळते रूपरंग सृष्टिचे धरा ल्याली हरितहिरवाई झुळझुळतो गंधितवारा तृणांकुरी , डुलती पाती संथ वाहते गंगा पावन पारावरी झुलतो पिंपळ राऊळ गाभारी विश्वेश्वर तेजाळती मंद फुलवाती [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60914)

pd - August 8, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जागतीक आर्किटेक्ट दिवस

ID: 95739
या वास्तुकलेमध्ये वास्तू सौंदर्य, हवा आणि प्रकाशाचा सुरेख संगम, अभिरुची, उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर, मजबुती व टिकाऊपणा, सुसंबद्धता, पर्यावरणपूरकता, दळणवळण इत्यादी पैलूंचा अभ्यास करून मूर्त स्वरूप दिले जाते. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95739)

pd - October 4, 2021

md - March 27, 2026

Status - publish

जागतीक इमोजी दिवस

ID: 95544
सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माणसाच्या प्रत्येक भावनेसाठी आज इमोजी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर यांच्यामुळे इमोजी आताच्या काळात संदेश पाठवतानाच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत इतक्या की चक्क त्यांच्या साठी स्वतंत्र दिवस सुद्धा साजरा केला जातोय. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95544)

pd - July 17, 2021

md - March 27, 2026

Status - publish

जागतीक केळे दिवस

ID: 96359
केळे बाराही महिने बाजारात मिळणारे फळ आहे. फळांमधील केळं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. केळ्यात पोटॅशियम आणि विटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय केळ्यात इतरही अनेक पोषक तत्व असतात, जी शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं केळं आपल्या खाण्यात सामिल केल्याने फायदे होतात. दररोज केळं खाल्याने हार्ट ॲ‍टॅकची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. त्याशिवाय केळ्याचे इतरही अनेक फायदे आहेत. अति पिकलेल्या केळ्याचे अनेक फायदे आहेत. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96359)

pd - April 20, 2022

md - March 27, 2026

Status - publish

जागतीक दिव्यांग दिवस

ID: 105228
शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे दिव्यांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, व दिव्यांगाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-संजीव वेलणकर oldsite
(PID -105228)

pd - December 3, 2021

md - March 27, 2026

Status - publish

जागतीक पर्यटन दिवस

ID: 104980
इथली तरुणाई स्वतंत्र आणि स्वावलंबी विचारांची आहे. शैक्षणिक सुट्टीत इथली मुलं आवर्जून जॉब करतात. कोणतंही काम हे काम आहे, त्यात छोटं-मोठं वगैरे काही नसतं, ही त्यांची मानसिकता असते. कामाच्या वेळी काम आणि वीकएण्डला पार्टीज एन्जॉय करतात. [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-संजीव वेलणकर oldsite
(PID -104980)

pd - September 27, 2021

md - March 27, 2026

Status - publish

जागतीक रक्तदान दिवस

ID: 95504
यंदा जागतिक रक्तदान दिवसाची थीम 'सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते' (Safe Blood Saves Lives) असून. 'रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा' (Give Blood And Make The World a Healthier place) हे या वर्षीचं स्लोगन आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95504)

pd - June 14, 2021

md - March 27, 2026

Status - publish

जागतीक रेडिओलॉजी दिवस

ID: 95839
एक्स-रे रेडिओग्राफी, फ्लुरोस्कोपी, कंप्युटरराईज्ड टोमोग्राफी (उढ), मॅग्नेटिक रिजनेंस इमेजिंग (एमआरआय), न्युक्लिअर मेडिसिन, पोसीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (झएढ), फ्यूजन इमेजिंग, अल्ट्रासाऊंड अशा अनेक स्त्रोतांच्या माध्यमातून रेडिओलॉजी केली जाते [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95839)

pd - November 8, 2021

md - March 27, 2026

Status - publish