(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

जरा धीर ठेव

ID: 97371
ज्या ज्या वेळी धीर ठेवशी मिळेल कांहीतरी गडबड मनां होऊन जातां निराशाच पदरीं ।।१।। शांत चित्त आपुले तूं ठेव प्रत्येक समयी मिळेल यश पदरी तुझ्या खात्री याची घेई ।।२।। आत्मविकास तूं सोडूं नको आपल्या कामाचा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -97371)

pd - October 19, 2014

md - March 27, 2026

Status - publish

जरा धीर ठेव

ID: 97720
ज्या ज्या वेळी धीर ठेवशी मिळेल कांहीतरी गडबड मनां होऊन जातां निराशाच पदरीं ।।१।। शांत चित्त आपुले तूं ठेव प्रत्येक समयी मिळेल यश पदरी तुझ्या खात्री याची घेई ।।२।। आत्मविकास तूं सोडूं नको आपल्या कामाचा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -97720)

pd - November 22, 2019

md - March 27, 2026

Status - publish

जरा याद करो कुर्बानी- परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन करमसिंग

ID: 55536
23 मे 1948 रोजी रिचमर गली व टीथवाल या रणक्षेत्रावर हिंदुस्थानी फौजांनी तिरंगा फडकवला. या पराभवामुळे जायबंदी झालेल्या पाकी फौजेने एक अरेरावी ब्रिगेड उतरवून टीथवाल मधून श्रीनगर पर्यंत मुसंडी मारायची असा व्यूह रचला. 13 ऑक्टोथबर 1948 या ईदच्या मुहूर्तावर रीचमर गलीवर प्रचंड सैन्य उतरवले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55536)

pd - March 21, 2017

md - March 25, 2026

Status - publish

जरा विचार करा

विनायक रा अत्रे 
ID: 27477
पण ही खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे का? इतक्या लहान मुलाने हा अविचार का केला असावा याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असे नाही वाटत? कोणत्या परिस्थितीमुळे हा मुलगा गुन्हेगारी विचाराकडे वळला? [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-विनायक रा. अत्रे oldsite
(PID -27477)

pd - March 10, 2019

md - March 28, 2026

Status - publish

जरा विसावतो आता ..

ID: 50934
वर्ष संपलं. वर्ष सरताना या वर्षांत आपल्या हातून काय काय झालं याचा आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. अर्थात संसारतापे जे काय करावं लागतं, ते करणं कुणाला चुकलेलं नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50934)

pd - December 31, 2018

md - March 25, 2026

Status - publish

जरा हसून पाहा !

contenteditor 
ID: 41327
आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार? मग [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-contenteditor oldsite
(PID -41327)

pd - March 15, 2016

md - March 14, 2026

Status - publish

जरा-मरण (आठवणींची मिसळ २४)

ID: 27479
जरा आणि मरण या दोहोमधेही फरक आहे. मरण तुमचं जीवन संपवून टाकते. मग तुम्ही नवजात असा किंवा जराजर्जर नव्वदीचे वृध्द असा. नवजात शिशुचे मरण त्याला जीवनापासूनच वंचित ठेवते. त्याला जरा तर येत नाहीच पण बालपण, तारुण्य या सर्वापासूनच ते वंचित रहातं. तरूणपणीचं मरण किंवा प्रौढवयीन पण निरोगी माणसाचे मरणही त्याला म्हातारपणापासून दूर ठेवतं पण असं मरण पूर्ण आयुष्य जगल्याचं समाधान देत नाही. त्यालाही नाही की त्याच्या आप्त-मित्रांनाही नाही. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -27479)

pd - September 10, 2022

md - February 17, 2026

Status - publish

जरी सरिताओघ समस्त। परिपूर्ण होऊनि मिळत। …… (ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

ID: 62405
संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्‍याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-डॉ. नीतिन आरेकर oldsite
(PID -62405)

pd - August 11, 2015

md - March 25, 2026

Status - publish

जर्मन तंत्रज्ञ रुडॉल्फ डिझेल

ID: 87454
पाच वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर १८९७ मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरीत्या तयार केले. हे दणकट इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, मंदगतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते. रुडॉल्फ डिझेल हे १९७८ सालचे ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेम’चे मरणोत्तर मानकरी ठरले होते. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87454)

pd - March 19, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जर्मन न्यूरोलॉजिस्ट सर लुडविग गुट्टमॅन

ID: 87452
लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या दिवशीच, २९ जुलै १९४८ रोजी स्टोक मॅंडेविले हॉस्पिटल मध्ये युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांचे पहिले स्टोक मॅंडेविले गेम्स आयोजित केले होते. यामधील सर्व सहभागींना पाठीच्या कणाची दुखापत झाली होती. या सर्वांनी व्हीलचेअर्समध्ये भाग घेतला होता. आपल्या रूग्णांना राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लुडविग गुट्टमन यांनी 'पॅराप्लेजिक गेम्स' हा शब्द वापरायला सुरुवात केली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87452)

pd - March 19, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जर्मन फॅशन मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट लेना जोहाना गर्के

ID: 85489
जर्मन फॅशन मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट लेना जोहाना गर्के यांचा जन्म दि. २९ फेब्रुवारी १९८८ रोजी झाला. लेना जोहाना गर्के एक जर्मन फॅशन मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट आहे. तिने जर्मनीच्या नेक्स्ट टॉपमॉडेलचा पहिला सीझन जिंकला [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85489)

pd - March 1, 2024

md - May 7, 2026

Status - publish

जर्मन बेकरी पुणे, हैदराबाद ते बंगळुरू : दहशतवादी हिंसाचार वाढवण्याची शक्यता

ID: 55285

राज्य विधानसभा निवडणुकीला जोर आलेला असतानाच बुधवारी मल्लेश्वरम येथील प्रदेश भाजप कार्यालयासमोर बॉम्बस्फोट झाला. या घटनेत ८ पोलिसांसह १६ जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा या घातपातामध्ये हात असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55285)

pd - April 20, 2013

md - March 25, 2026

Status - publish

जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट

ID: 89357
तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते असे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचा जन्म १४ मे १६८६ रोजी झाला. डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जरी जन्माने जर्मन असलेतरी शिक्षणानंतर त्यांचे सारे [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89357)

pd - May 14, 2019

md - May 7, 2026

Status - publish

जर्मनी

ID: 26247
जर्मनी हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-1302 c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world G
(PID -26247)

pd - October 17, 2018

md - May 6, 2026

Status - publish

जर्मनीचा हुकूमशहा ॲ‍डॉल्फ हिटलर

ID: 85776
चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85776)

pd - April 20, 2022

md - May 7, 2026

Status - publish

जर्मनीतील निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे….

ID: 50936
दहशतवादी कुठल्याही विशिष्ट आकाराने, वेषाने समोर येत नसतो. दहशतवाद्यांनी स्वत:चे लष्कर, नौदल वा वायुदल उभारलेले ऐकिवात नाही. त्यांचे गट अनेक देशांत अनेक हितसंबंधीच्या मदतीने काम करत असतात. त्यांची अशी लिखित/अलिखित घटना नाही. विचारसरणी नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -50936)

pd - November 7, 2016

md - March 25, 2026

Status - publish

जल आणि विद्युत संशोधन केंद्र

ID: 31997
महाराष्ट्रातील पुणे शहरात केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिंचन, विद्युत, भूतल परिवहन आणि जल व्यवस्थापनाच्या समस्या सोडविण्यासाठी या केंद्राची स्थापना मुंबईत सन १९१६ मध्ये झाली. मात्र, सन [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-A C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -31997)

pd - January 27, 2017

md - May 6, 2026

Status - publish

जलग्राम : जळगाव

ID: 29692
मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही या शहराची ओळख आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 17-F-01 C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -29692)

pd - May 30, 2019

md - May 6, 2026

Status - publish