(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

करोडोंच्या संपत्तीचे डोहाळे

ID: 93911
गेल्या काही दिवसापासून मला करोडो रुपयाची संपत्ती मिळण्याचे डोहाळे लागले आहेत, कोरड्या उलट्या सारख्या येतात. कारण? 1. मला राजस्थान वरून सतत फोन येतो, हमारे पास हमारे पूर्वज्योंका सोना मिला है, जो हमे आधे दाम में [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-विजय लिमये oldsite
(PID -93911)

pd - October 22, 2016

md - March 27, 2026

Status - publish

करोना (कथा)

ID: 24017
उद्याच्या वृत्तपत्रात हेडलाईन आणि आता रात्रीच्या न्यूज चॅनेल वर ब्रेकिंग न्यूज असणार होती, पालकमंत्री इसाक साहेबांच्या पुढाकाराने आणि सर्व आमदार, खासदारांच्या सहकार्याने कोविड १९ ची हि लाट लौकरच आटोक्यात येणार. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अरविंद हरिपंत टोळ्ये oldsite
(PID -24017)

pd - February 4, 2026

md - April 7, 2026

Status - publish

करोना विषाणू – रशिया-ओपेक तेल युध्द – भारताकरता एक मोठी आर्थिक संधी

ID: 55788
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि सौदी अरब आणी रशियामधील सुरू असलेले कच्च्या तेलाचे ‘प्राईस वॉर’ याचा भारताला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशातील तेल आयातीच्या खर्चात कपात होत आहे. देशातील तेल आयात खर्च २०२०-२१ मध्ये घटून ६४ अब्ज डॉलरवर येण्याचा अंदाज आहे. ही तुलना २०१८-१९ मध्ये ११२ अब्ज डॉलर तेल आयातीच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर असेल. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55788)

pd - March 17, 2020

md - June 2, 2026

Status - publish

करोना विषाणू थांबवण्यासाठी भारताच्या ऊपाययोजना

ID: 55584
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता जगभरात होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता भेडसावत आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55584)

pd - February 18, 2018

md - June 2, 2026

Status - publish

करोना व्हायरस संकट : व्यापारी तूट कमी करण्याची संधी

ID: 55786
करोना व्हायरसचा भारताच्या आर्थिक व्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने अभ्यास केला,या अभ्यासामध्ये अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. सरकार त्यावरती विचार करून आवश्यक पावले पण उचलत आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55786)

pd - March 25, 2020

md - June 2, 2026

Status - publish

करोना से डरोना

ID: 41054
स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिंकताना नाक तोंड रुमालाने अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण करोनापासून वाचू शकतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -41054)

pd - March 10, 2020

md - March 14, 2026

Status - publish

करोनानंतरचं साहित्य

ID: 63638
साहित्य' हा समाजमनाचा आरसा असतो. माणसाला व्यक्त व्हावेसे वाटते. ती त्याची मानसिक गरज असते. व्यक्त होण्याचे प्रकार निरनिराळे. त्यातलाच एक प्रकार 'पांढ-यावर काळे' करणे किंवा साहित्यनिर्मिती. काळानुरूप हे 'पांढ-यावर काळे' काॅम्प्यूटर' किंवा स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर व्हायला लागले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-05 C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -63638)

pd - May 30, 2020

md - March 25, 2026

Status - publish

कर्करुग्णांसाठी माहेरघरे – उत्तरार्ध

ID: 53491
दरवर्षी जवळजवळ ५००० मुले दूरवरच्या प्रांतातून कर्करोगाचे निदान व उपचाराकरिता मुंबईत येतात. यातील च बहुसंख्य मुलांना कर्करोगावरील उपचार परवडण्यासारखे नसतात. अशा आर्थिक दुर्बल मुलांना सेंट ज्युड इंडिया चाइल्डस् सेंटर ही संस्था अत्याधुनिक, स्वच्छ, सुरक्षित निवारा देते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53491)

pd - May 30, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कर्करुग्णांसाठी माहेरघरे – पूर्वार्ध

ID: 53493
एकदा कर्करोगाचे निदान झाले की, रोगी स्वतः व त्याचे नजिकचे कुटुंबिय दोघांवर प्रचंड तणाव येतो. कर्करोगाचा इलाजासाठी इतर काही रोगांच्या तुलनेत खूप जास्त खर्च येतो. देण्यात येणारी औषधे व रेडिएशन हेदेखील खर्चिक उपाय आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53493)

pd - May 31, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कर्करोग जनजागृती दिवस

ID: 95671
कर्करोगाची त्यांची ओळख रंगाद्वारे पामेला महिलेने जगाला दिली असे म्हणावयास हरकत नाही. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95671)

pd - September 22, 2021

md - June 2, 2026

Status - publish

कर्करोग व आनुवंशिकता

ID: 53495
कर्करोग हा साथीच्या रोगांसारखा किंवा सर्दी-पडशासारखा सर्वांना होणारा रोग नसल्याने तो क्वचितच एखाद्यास होतो; पण कधी कधी एखाद्या कुटुंबातील एकाच पिढीतील किंवा वेगवेगळ्या पिढीतील नातेवाईकांना कर्करोग झाला असल्याचे दिसून येते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53495)

pd - July 7, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कर्करोग संशोधक डॉ.कमल जयसिंग रणदिवे

ID: 88565
रणदिवेंना वासंती देवी अमीरचंद पुरस्कार, वाटुमल फाउण्डेशनचा पुरस्कार, सॅडो अवॉर्ड, टाटा मेमोरियल सेंटरचे सुवर्णमहोत्सवी मानचिन्ह व बनारस हिंदू विद्यापीठाचा पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांची इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेत ‘फेलो’ म्हणून निवड झाली. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान समितीच्या सदस्या असताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ही पदवी बहाल करून राष्ट्रपातळीवर त्यांच्या कार्याचा गौरव केला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88565)

pd - November 8, 2021

md - May 7, 2026

Status - publish

कर्करोगाचा प्रतिबंध

ID: 53497
बहुतांश कर्करोग माणसाची जीवनशैली, आवड-निवड, व्यसन, आहार, वातावरण, व्यवसाय इत्यादीत होणाऱ्या कर्करोगकारक संपर्कामुळे होतो. गेल्या चार दशकात कर्करोग निदानशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा व इतर उपचारपद्धती यात प्रचंड सुधारणा झाली. रोग प्रथमावस्थेत असताना रोगी प्रचलित प्रभावी उपचार पद्धतींमुळे संपूर्ण बरे होतात. रोगाचे द्वितीय किंवा तृतीय अवस्थेत निदान होते त्यांना आधुनिक उपचाराने काही वर्षे रोगमुक्त सुदृढ आयुष्याचे वरदान लाभते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53497)

pd - May 28, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कर्करोगाची लक्षणे

ID: 53499
कर्करोग हा छुपा रोग आहे. त्याच्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाची गाठ तयार होण्यास कित्येक वर्षे लागतात. या अतिपूर्व स्थितीत माणसाला कोणताही त्रास जाणवत नाही; परंतु एक दिवस त्याला शारीरिक अडचण जाणवते व डॉक्टरांकडे जावे लागते. कर्करोगाच्या पूर्वस्थितीत कर्करोगांच्या पेशींची थोडीफार वाढ तयार झाल्यानंतरच हा रोग त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53499)

pd - July 8, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कर्करोगाची लक्षणे (भाग १)

ID: 53501
स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग नियमितपणे स्तनांची चाचपणी केल्यास स्वतःलाच कळून येतो. दोन्ही स्तन व स्तनाग्रे हाताने चाचपल्यास कर्करोगाची नुकतीच तयार झालेली गाठ प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53501)

pd - June 1, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कर्करोगाची लक्षणे (भाग २)

ID: 53503
आनुवंशिकतेशी संबंध असलेला दुसरा कर्करोग म्हणजे डोळ्याचा कॅन्सर. डोळ्यातील नेत्रगोलाच्या मागे प्रकाशाची संवेदना जाणणारा एक पटल असते. यास रेटिना असे म्हणतात. या पटलाच्या उतीतील पेशीत होणाऱ्या कर्करोगास रेटिनोब्लास्टोमा असे म्हणतात. ज्या मुलांना रेडिनोब्लास्टोमा किंवा आरबी जनुक आनुवंशिकतेने प्राप्त होतो त्यांच्या दोन्ही डोळ्यांना कर्करोग होतो. 'श्वास' या चित्रपटात या रोगाचे हृदयस्पर्शी चित्रीकरण बघायला मिळते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53503)

pd - June 2, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कर्करोगाच्या उपचार पद्धती

ID: 53505
कर्करोगावर प्रमुख उपचार म्हणजे शस्त्रक्रिया, किरणोत्सर्गी पदार्थांचा, रासायनिक पदार्थांचा वापर व ल्युकिमिया या रोगात होणारे अस्थिमज्जारोपण. शंभर वर्षांपूर्वी त्वचेवरील चामखीळ नाहिशी करण्याकरिता क्ष किरणांचा वापर झला होता. नंतरच्या काळात रेडियम या किरणोत्सर्गी पदार्थांचा शोध लागला. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53505)

pd - May 27, 2023

md - March 25, 2026

Status - publish

कर्ज धरतीचे – अन्न (आपले भोजन)

ID: 42640

खाण्याचे सर्व पदार्थ अन्न, भाज्या,फळे इत्यादी आपल्याला जमिनीतून मिळते, हे जमिनीचे कर्ज आहे आणि आपल्याला हे कर्ज फेडणे गरजेचे आहे. असे नाही केले तर जमीन ही आपल्यला शाश्वत व निरंतर करण्यास असमर्थ ठरेल. दुसर्‍या शब्दात बँकेप्रमाणे तिचे ही दिवाळे निघेल. हे सोपं आणि सरळ गणित आहे.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-विवेक पटाईत oldsite
(PID -42640)

pd - September 9, 2013

md - March 14, 2026

Status - publish

कर्जमाफी कशाची,लुटलेले परत करा!

ID: 93008

मोहन धारियांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुत्त*ीसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले. कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुत्त*ी मिळावी, ही या आंदोलनातील एक ठळक मागणी होती. इतरही काही मागण्या होत्या आणि त्या सगळ्या मागण्यांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या दुर्दैवी आत्महत्या रोखणे.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -93008)

pd - November 26, 2006

md - March 27, 2026

Status - publish

कर्जमुक्ती नव्हे मते मिळविण्याची युक्ती

ID: 93156

सरकारची बहुप्रतीक्षित कर्जमाफी अखेर घोषित झाली आणि अपेक्षेप्रमाणे ती प्रचंड गोंधळाच्या स्वरूपात राहिली. साठ हजार कोटींच्या या कर्जमाफीमुळे चार कोटी शेतकरी लाभान्वित होतील असा सरकारचा दावा आहे, प्रत्यक्षात साठ लाख शेतकरी तरी कर्जमुत्त* आणि चितामुत्त* होतील की नाही याचीच शंका आहे. आत्महत्याठास्त भागातील शेतकऱ्यांना एकवार कर्जमुत्त* करावे ही मागणी सुरुवातीला 2001 सालापासून आम्हीच लावून धरली.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -93156)

pd - March 9, 2008

md - March 27, 2026

Status - publish