का वाटले तुला रे

का वाटले तुला रे मी लागलो मिटाया



का वाटले तुला रे
मी लागलो मिटाया
बघ लागली मला रे
मऊ पालवी फुटाया…

Author