गिरिजात्मक किर-किर (वात्रटिका) मराठीसृष्टी टिम गिरिजात्मक किर-किर झोपडीत प्रतिभेचा स्पर्श नसतो गिरिजाताई किरकिरल्या आहेत. अध्यक्षीय लढाई अगोदरच उगीच वाकड्यात शिरल्या आहेत. Save to Read Later आणखी वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा…. http://suryakantdolase.blogspot.com/ — सूर्यकांत डोळसे Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम