गणपती आणि विसर्जन (वात्रटिका)

धार्मिक प्रथांच्या नावाखाली

कळत नाही काय करतो आहोत.

दरवर्षी गणपतीला

आपण बुड्वून मारतो आहोत…………………….



http://weeklysuryakanti.blogspot.com/

— सूर्यकांत डोळसे

Author