फवारे हास्याचे (१) सुभाष नाईक पाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोराने मी करी ओरडा गिळलें चिंगम, चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात . - (चिंगम - च्युइंग गम् ) सुभाष स. नाईक Save to Read Laterपाहत असतां सिनेमा ‘सिंघम’ अविरत चघळत होतो चिंगम हाणामारी दावी पडदा जोराने मी करी ओरडा गिळलें चिंगम, चिकटे गळ्यात धावत गेलो इस्पितळात . – (चिंगम – च्युइंग गम् ) सुभाष स. नाईक Author sachingadkarisachingadkari सुभाष नाईक