इतर विविध वर्गवारींचे मराठी व्हिडिओज
नटाच्या आयुष्यात पहिला शौट न विसरता येण्यासारखा. गदिमांच्या बाबतीत तो कसा होता?
March 30, 2022
गदिमांची प्रतिभा दैवी होती असे आपण म्हणतो. पु.ल. तर म्हणत “गदिमा शब्दांचे कमांडर होते .
November 11, 2021
निसर्ग या पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ कलाकार आहे. त्याच्या असंख्य कलाकृती आपणाला बोटं तोंडात घालायला लावतात.
June 10, 2021
कदाचित आपण आपल्या घरातील रद्दी विकू शकतो पण आपल्या मनातील वाईट विचारांची रद्दी मात्र आपणालाच काढून टाकावी लागते, ती कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि फुकटही घेऊ शकत नाही.
November 20, 2021
सुरत पिया की – राहुल देशपांडे आणि महेश काळे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील हे गीत.
June 14, 2021
संगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा!
March 30, 2022
राम नगरकर यांची रामनगरी
June 11, 2021
औदुंबर क्षेत्र भगवान दत्तात्रेयांच्या तीर्थस्थानासाठी ओळखले जाते. असे म्हटले जाते की इथले मंदिर नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या सन्मानार्थ बांधले गेले होते, जे एक महान संत होते आणि दत्तात्रेयांचा दुसरा अवतार आहे.
June 11, 2021
जिंदगीभर नही भूलेगी वह बरसात की रात’ या गीतातील ती पावसाळी रात्र जशी अविस्मरणीय, तशीच या कवितेतील श्रावणाच्या रात्री घातलेली ही शपथ, ही ही तितकीच अविस्मरणीय.
May 25, 2022
१९८५ मध्ये शिवाजी मंदिरात मानापमान या नाटकातील हे पद पं. राम मराठे यांनी सादर केले. तो त्यांचा ६१ वा वाढदिवस होता. ऑर्गनवर गोविंदराव पटवर्धन आणि तबल्यावर साई बॅंकर…
June 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti