प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांनी रंगवलेल्या गप्पा…
July 9, 2020
सुरेल स्वरांची अधिष्ठाती, चित्रपट संगीतावरील भारतातील पहिली पीएचडी पदवी मिळवणारी विदुषी डॉ. मृदुला दाढे-जोशी यांच्याबरोबर धनश्री प्रधान-दामले हिने सजविलेली सुरेल गप्पांची मैफल – दोन भागात…
July 16, 2020
चित्रपट संगीत असो की वाद्यवृंद, त्याचं ताल संयोजन करण्यासाठी एक नाव प्रकर्षानं पुढे येतं ते म्हणजे अनुपम घटक. पण अनुपम हे ताल वादनातच ‘अनुपम’ आहेत असे नाही तर चित्रपट संगीतातील तालाचे जाणकार अभ्यासकही आहेत. भारताच्या लोकप्रिय सिनेमा संगीताविषयी त्यांच्याबरोबर केलेला हा सुसंवाद!
November 25, 2020
लॉक डाऊन संपल्यानंतर सगळेच व्यवहार सुरू होतील. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये कामावर गेल्यावर बाहेर हॉटेलमध्ये खाणे अपरिहार्य आहे. एकूणच आपल्याला आपल्या बऱ्याच सवयी बदलाव्या लागणार आहेत.
हॉस्पिटल्स मधील रुग्णांचे डायट, कार्यालयीन कॅन्टीन मधील तसेच मोठ्या रेस्टॉरंटमधील अन्नसुरक्षा, घराबाहेर असताना खाण्या पिण्या बद्दल घेण्याची काळजी यासारख्या विषयांवर मुंबईतील सुप्रसिद्ध हरकिसनदास हॉस्पिटल मधील एक्झिक्युटिव्ह शेफ श्री सिद्धार्थ वढावकर यांनी मनमोकळी बातचीत केली आपली संवादिका धनश्री प्रधान दामले यांच्याबरोबर..
June 11, 2020
ठाण्यातील प्रसिध्द डॉ. सुपर्णा निरगुडकर ज्या त्यांच्या रुग्णांवर कोविडच्या परिस्थितीत सुध्दा दिवसा क्लिनीकमधून व संध्याकाळी फोन कन्सल्टेशनद्वारे उपचार करत आहेत. ठाण्यातील प्रसिध्द कौशल्य हॉस्पिटल मधील डॉ. जयप्रकाश पेडणेकर हे कोविड वॉर्ड मध्ये दिवस-रात्र कोविडग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत.
June 1, 2020
विलक्षण संवेदनशील अभिनयाची पाच दशकांची मनमोहक कारकीर्द असणारे अफलातून अभिनेते यतीन कार्येकर यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांच्या रंगलेल्या गप्पा – भाग २ !
July 30, 2020
फास्टर फेणे, क्लासमेट्स, नारबाची वाडी, उलाढाल, माऊली, रायकर केस ( वेबसिरीज ) यांसारख्या प्रसिध्द चित्रपटांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्याशी संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. आदित्यचा दिग्दर्शक म्हणून घडलेला प्रवास कसा होता आणि तो आता प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येत आहे हे जाणून घेऊया त्याच्याकडूनच…
June 8, 2020
एखादं धमाल विनोदी नाटक, मालिका किंवा चित्रपट बघताना त्यातले काही चेहरे हे खरोखर रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर कोरले जातात. असाच एक अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे.
अंशुमनच्या सहज, उत्स्फूर्त अभिनयामागचा खोलवर रुजला जाणारा विचार आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया त्याच्याच शब्दात…
June 26, 2020
विस्मृतीत गेलेल्या साहित्यिकांचं स्मरण करणारा हा कार्यक्रम.
या भागात ज्येष्ठ कवी सदानंद रेगे यांच्याविषयी बोलतायत नव्या पिढीचे कवी अरुण म्हात्रे. त्यांच्याशी संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी.
December 5, 2020
तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉन माहितीय का? नाही? मग तुम्हाला डेझर्ट मॅरेथॉनचा ग्रँड स्लॅमही माहिती नसेल. हा एक भन्नाट खेळ आहे.
दिवसाला ४२ किलोमीटर धावायचं, स्वतःचं सामान स्वतः धावताना वाहून न्यायचं, सलग ५ दिवस धावायचं! तेही डेझर्टमधून!!
डेझर्ट म्हणजे नो मॅन्स लँड!!!
March 12, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti