“कस्तुरगंध” – कवी सदानंद रेगे यांच्याविषयी बोलतायत नव्या पिढीचे कवी अरुण म्हात्रे

विस्मृतीत गेलेल्या साहित्यिकांचं स्मरण करणारा हा कार्यक्रम.

या भागात ज्येष्ठ कवी सदानंद रेगे यांच्याविषयी बोलतायत नव्या पिढीचे कवी अरुण म्हात्रे. त्यांच्याशी संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी.




कार्यक्रम बघण्यासाठी क्लिक करा

विस्मृतीत गेलेल्या साहित्यिकांचं स्मरण करणारा हा कार्यक्रम.

या भागात ज्येष्ठ कवी सदानंद रेगे यांच्याविषयी बोलतायत नव्या पिढीचे कवी अरुण म्हात्रे. त्यांच्याशी संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी.


“संवाद“ या “मराठीसृष्टी डॉट कॉम” आणि “वाचता वाचता” या व्हॉटसअॅप ग्रुपच्या उपक्रमाअंतर्गत फेसबुकवर लाईव्ह झालेला कार्यक्रम. रेकॉर्डिंग : २६ जुलै २०२०

संवादिका : धनश्री प्रधान दामले

संकल्पना : विजय तापस, नितीन आरेकर, निनाद प्रधान, सतिश नाईक
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ, मराठीसृष्टी टिम

Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
www.marathisrushti.com/mstv
www.oeostudios.com

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →