(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक सफर ऑस्ट्रेलियाची

    अमेरिकेला जाऊन आल्यानंतर अगदी महिन्याभरातच ऑस्ट्रेलियाला जाण्याचा योग जुळून आला. एका महासत्तेला भेट दिल्यानंतर या दुसर्‍या प्रगत देशाला जाताना दोघांची तुलना करण्याचे विचार उमटणं साहजिकच होतं. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीने प्रथम हाच प्रश्न केला – अमेरिका आवडली की ऑस्ट्रेलिया ? प्रश्नाचं उत्तर तसं सोपं नव्हतं. दोन्ही देशांची काही वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांची तुलना होऊ शकत नाही. अमेरिका ती अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ती ऑस्ट्रेलिया. आर्थिक सुबत्ता हा समान गुण आपल्या नजरेत लगेचच भरतो. पण अन्य वैशिष्ट्येही लगेचच ध्यानात येतात.

      August 4, 2010


  • ४ फेब्रुवारी…फेसबुक.. हॅप्पी बर्थडे

    “चेहरा किताब” या शब्दांवरूनच फेसबुक नाव आलंय बहुतेक… आणि गण्यातलं वर्णन सुद्धा बघा…. सॉलीड जुळतंय ना ??….. अहो….गेली अनेक वर्ष आपण एकमेकांच्या या “चेहरा” रुपी “किताब” वर आपापल्या “नजरसे” कोणी कोणी “क्या क्या लिखा है” ते अविरत “पढतोय” ना. … मग झालं तर??

      August 28, 2021


  • पावसाचे संदर्भ…

    रिमझिम पाऊस चालू असताना झाडांनी आपले कांद्याचे हात पसरून घ्यायला सुरुवात केलेली.. जिकडे तिकडे ओली ओली माती मधूनच वा-याची गार लहर.. अगदी अंगावर शहारे आणणारी… आसपासच्या नदी नाल्यात खळखळ सुरू झालेली.. भिजलेल्या पाखरांचे फांदी आड दडणे.. वाऱ्याच्या लहरीने झाडांचे शहारणे.. या गोष्टी जितक्या सूक्ष्म निरीक्षणातून येतात तितक्याच त्या सुंदर वाटतात..

      June 9, 2021


  • रेव्हनची गोष्ट

    सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.

      December 25, 2024


  • फिरुनी नवी, जन्मेन मी

    एक आटपाट मुंबई नगरी आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून ती चित्रपटाची ‘मायानगरी’ समजली जाऊ लागली. जागतिक पातळीवर आज आघाडीवर असणाऱ्या भारतीय चित्रपट व्यवसायाच्या जनकाचा जन्म १५१ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला. त्याचं नाव होतं, धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके!

      April 30, 2021


  • हितचिंतक

    एकदा मी माझ्या तंद्रीत चाललो होतो.एका वळणाशी येऊन पुढचे पाऊल टाकणार तोच मला आवाज आला,”थांब!! एक पाऊलही पुढे टाकू नकोस.वरची बाल्कनी तुझ्या डोख्यावर पडेल”.मी थांबलो,अन काय आश्वर्य ……..

      September 22, 2009


  • नागपंचमीची धमाल

    आजही लहानपणचा तो किस्सा आठवला की मलं खूप खुप हसू येतं.ते झाड,ते सणाचे वातावरण,त्या परंपरांना मी खुप मिस करतो. त्या सगळ्या गमती जमती आता इतिहास झाल्यातं असं वाटाया लागतं..आताशा गावंही बदललीतं,हिरवाई कमी होऊन तिथबी सिमेंटचे जंगलं वाढलीतं.काळासंगटच परंपराबी बदलल्यातं…आठवणी मात्र तशाच आहेत….!!!

      February 3, 2026


  • मिठाई

    त्यानी मुठ उघडुन दाखवली, हातातले ५० रु. आजीकडे दिले व शेठनी “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.” अस सांगीतल्याच सांगीतल. आजीला सुजलेला सख्याचा गाल दिसत होता, उपाशी दुसरी दोन नातवंड दिसत होती. आज घरात खायला काहीच नव्हत. आणखीन दोन दिवस उपाशी राहाव लागणार होत. तीनी ते पैसे देवासमोर ठेवले. सख्याला जवळ घेतल त्याच्या दुखर्‍या गालावरुन हळुवार हात फ़िरवत म्हणाली “सख्या, अरे ते मोठे लोक आहेत. आपण फ़ार लहान आहोत. शेठेनी मारल तर काय होतय ?तेच आपले अन्नदाते आहेत.”

      July 26, 2010


  • लावणीची ‘लाट’

    सांगते ऐका’ चित्रपटातील ‘ बुगडी माझी, सांडली गंऽऽ’ ही लावणी गाजल्यानंतर तमाशाप्रधान चित्रपटांची निर्मिती वाढू लागली. हंसा वाडकर, जयश्री गडकर, लीला गांधी, उषा चव्हाण, उषा नाईक, जयश्री टी, सुषमा शिरोमणी, रंजना अशा अनेक अभिनेत्रींच्या चित्रपटातील लावण्यांनी रसिकांना वेड लावले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातून संध्या या अभिनेत्रीने सादर केलेल्या लावण्यांना अफाट लोकप्रियता मिळाली.

      June 26, 2021


  • पासबुक! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ११

    जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर, ती ‘कुटुंब’ हे व्यवस्था आहे. तिला वाचावा! जमले तर एखाद पासबुक तुम्हीही उघडून घ्या!

      December 21, 2020