नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मला खर तर, वर कौलारू रूम मध्ये राहायचे होते. पण प्रिया आणि मी शेजारी शेजारी 2 खोल्यात रहावे आणि उमेश वर राहील असे मत पडले. त्यामुळे वॉश रूम्स पण सेपरेट रहातील. हे ही एक सोयीचे होईल.
January 29, 2022
भगवान म्हणतात, ‘प्रार्थना करताना आपल्याला काय हवं आहे, याची नेमकी जाणीव असणं आवश्यक आहे.’ बर्याचवेळा आपल्याला काय हवं आहे याचीच कल्पना माणसाला नसते.
April 20, 2010
महाराज आणि प्रधानजी उपवनात नित्याप्रमाणे फिरायला निघाले. थोडे अंतर चालून झाल्यावर प्रधानजीला महाराज विचारत झाले, प्रधानजी साठीझाली की काय होतं हो..
August 18, 2019
वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
व्यापार करू लागला.
December 25, 2024
शेवटी हा सगळा प्रवास आपला एकट्याचाच असतो नाही! आपल्याला उगाच वाटतं, आज हा आला, उद्या तो आला..
October 6, 2019
साल आपल्याच खोबडीत दोष आहे भलतेच उदात्त वगैरे विचार करतो…. जग हे अनेक पायांवर चालते … आपल्यासारखे दोन पायावर नाही….
June 8, 2021
डोंगरे डॉक्टरांचे म्हणणे लोकांना किती पटले कोणाक ठाऊक.कारण गाव तसे अंधश्रद्धाळू. भुता खेतांचे अस्तित्व मानणारी बहुतेक माणसे. महादूची ही हकीगत गावात सगळीकडे पसरली, त्याला तिखट मीठ लाऊन शेजारच्या गावात पण पोचली आणी त्यानंतर जयरामचे भूत नंतर अनेकांना त्या रस्त्यावर वडाच्या झाडा जवळ सगळ्यांना दिसू लागले.
March 24, 2019
यात्रेचे फळ -प्रत्येकाच नशीब
August 7, 2010
कोणाशी अतिशय मनापासून बोलतो, तर कोणाशी थोडे अंतर ठेवून, हे कोणी सांगायला हवे का आपल्याला? तर नाही त्याची जाण आपली आपल्यालाच व्हावी लागते.
September 15, 2021
लांबलचक लाकडी फळ्यांनी बनविलेली ही हातगाडी बारा ते पंधरा फूट लांबीची असे. त्याला दोन लोखंडी चाकं असत. जर त्यांच्यावर वजनाचा भार कमी असेल तर तो गाडीवान हातगाडी हाताने ढकलत नेत असे. कधी हातगाडी मालाने भरलेली असेल तर तो गाडीला लावलेला पट्टा खांद्याला अडकवून गाडी ओढत जाई.
August 22, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti