महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
चीनमधील मकाऊ या शहराचे नाव-मकाऊ या देवीच्या नावावरून पडले.
September 1, 2023
मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ मध्ये झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मंडळाने आपल्या शिलकी निधीतून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्यास सुरुवात केली.
November 28, 2024
संग्रामपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर असून, तालुक्य मुख्यालय आहे. विदर्भातील अमरावती विभागात त्याचा समावेश होतो.
November 28, 2024
सेनेगाल हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे.
March 5, 2019
मंचर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक छोटे शहर आहे. सरदार होळकर यांच्या जहागिरीमध्ये या शहराचा समावेश होता.
November 28, 2024
भंडारा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध असून जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे.
June 22, 2015
हेदवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान आहे. येथे दशभूज श्री गणेशाची सुंदर मूर्ती आहे.
October 12, 2018
स्वातंत्र्यपूर्व काळात होती लोकमान्य टिळक यांनी १८९१ मध्ये लातूर येथे सूत गिरणी सुरू केली होती. पुढे लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. सद्य:स्थितीत लातूर, निलंगा व औसा या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून हाळी-हंडरगूळी, देवणी, अहमदपूर व मुरूड या ठिकाणी छोटे-मोठे उद्योग चालतात. उदगीर येथील दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना प्रसिद्ध आहे.
June 26, 2015
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
October 9, 2018
राज्यात सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान ८७ चौ. किमी. क्षेत्रफळाचे ठाणे जिल्ह्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.
April 19, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti