(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सॉलोमन द्वीपसमूह

    सॉलोमन द्वीपसमूह

    सॉलोमन द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक देश आहे. सॉलोमन द्वीपसमूह पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला आहे.

      March 8, 2019


  • उज्जैन येथील यंत्रमहल

    उज्जैन येथील यंत्रमहल

    श्री वेधशाळा म्हणजेच यंत्रमहल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. तिचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी होतो. सूर्य, नाडी, शंकुयंत्र वेधशाळेत असून पंचांगासोबतच प्राचीन कलाकृतीचेही ज्ञान वेधशाळा देते.

      December 14, 2016


  • मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी

    मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी

    मुंबईतल्या लॅंडमार्क वास्तूंपैकी एक महत्त्वाची इमारत म्हणजे ‘जहांगीर आर्ट गॅलरी’.

      May 6, 2017


  • जगातील पहिला भूकंप १६१५ मध्ये

    जगातील पहिला भूकंप १६१५ मध्ये

    जगातील पहिला भूकंप झाल्याची अधिकृत नोंद १४ एप्रिल १६१५ मध्ये झाली.

    श्रीलंका हा अशी नोंद असलेला पहिला देश आहे. या भूकंपामध्ये जवळपास २००० जण मरण पावले.

    सर्वाधिक वेळेचा म्हणजे ५०० ते ६०० सेकंदाचा भूकंप २६ डिसेंबर २००४ मध्ये सुमात्रा, अंदमान येथे झाला.

      November 8, 2016


  • मादागास्कर

    मादागास्कर

    मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंदी महासागर आहे.

      March 13, 2019


  • महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग

    महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग

    मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्‍या गाड्या तेथून जातात.

      July 3, 2016


  • रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास

    समुद्र किनारी असणारा रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला बहामनी काळापासून अस्तित्वात आहे. आजच्या खुद्द रत्नागिरी शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण त्याही जास्तीत जास्त दोन-अडीचशे वर्षांच्याच असतील.रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ, शिवापूर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर ही चार ठिकाणे एकत्रित करून ब्रिटिशांनी त्यास रत्नागिरी भागाचा दर्जा दिला व नंतर ते जिल्ह्याचे ठिकाण बनले.

      June 23, 2015


  • स्वित्झर्लंड

    स्वित्झर्लंड

    स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी – म्हणजे राज्यांनी – बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासल व लोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.

      March 4, 2019


  • मॉट सेंट मिशेल

    मॉट सेंट मिशेल हा किल्ला दक्षिण फ्रान्समधील क्वेंसी आयलँडवर वसलेला आहे. याला जाणाऱ्या एकमेव रस्त्याचे काम १८८० मध्ये झाले.

      September 1, 2023


  • बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी रावेर

    रावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी.

      November 20, 2015