(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हैती

    हैती

    हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

      October 11, 2018


  • सर्बिया

    सर्बिया

    १९९१ सालापर्यंत सर्बिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलुन सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ५ जून २००६ रोजी सर्बिया आणि माँटेनिग्रो हे दोन देश वेगळे झाले.

      March 5, 2019


  • karnataka-bidar-nanak-jira-sahib-gurudwara

    कर्नाटकातील ऐतिहासिक शहर – बिदर

    बिदर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला कर्नाटकाचा मुकूट असेही म्हणतात.

    बिदर शहराला बहामनी काळापासूनच इतिहास आहे. येथील महमूद गवान अरेबिक विद्यापीठ, बिदरचा ऐतिहासिक किल्ला, पापनाश शिवमंदिर, नानक जिरासाहेब गुरुव्दारा, सिध्दारुढ मठ, रंगीत महाल, हजरत खलिउल्लाहची चौखडी ही स्थळे प्रेक्षणीय आहेत.

    बिदरच्या जवळून वाहणार्‍या मंजिरा नदीतून या शहराला पाणीपुरवठा केला जातो. देशातील सर्वात स्वच्छ २२ शहराच्या यादीत बिदरचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र ९ आणि २१८ या शहराजवळून जातात.

      July 15, 2016


  • चांदणी चौक, दिल्ली

    चांदणी चौक, दिल्ली

    देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील चांदणी चौक आशिया खंडातील मोठा व्यापारी केंद्र आहे.

    पुरातन काळात तुर्की, चीन, हॉलंड येथील व्यापारी येथे व्यापारासाठी येत असत.

    मुगल बादशहा शहाजहानची मुलगी जहाआरा बेगम हिने या चौकाचे डिजाईन तयार केले आहे.

    अरुंद गल्ली असल्याने येथे वाहाने नेण्यास मनाई करण्यात येते.

      January 24, 2017


  • लेह येथील पांढर्‍या दगडाचे शांती स्तूप

    लेह येथील पांढर्‍या दगडाचे शांती स्तूप

    जम्मू आणि काश्मीर राज्यातील लेह शहरपासून ५ कि.मी. अंतरावर चंगस्पा येथे प्रसिध्द शांती स्तूप आहे. लडाख शांती स्तूप समितीने पांढर्‍या दगडापासून सन १९८५ मध्ये भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या या स्तुपाची निर्मिती केली.

      December 15, 2016


  • चाड

    चाड

    चाड हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. सहारा वाळवंटाने चाडचा बराचसा भाग व्यापला आहे.

      September 6, 2018


  • शास्त्रीय संगीताचे मिरज शहर

    शास्त्रीय संगीताचे मिरज शहर

    दक्षिण महाराष्ट्रातील मिरज हे एक महत्त्वाचे शहर आहे. मिरज शहर रेल्वे जंक्शन आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही हे शहर प्रसिध्द आहे.

      January 27, 2017


  • यवतमाळ जिल्ह्यातील लोकजीवन

    या जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषाही बोलल्या जातात.

      June 26, 2015


  • सूतगिरण्यांचे शहर – भिवंडी

    सूतगिरण्यांचे शहर – भिवंडी

    ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या भिवंडी शहराला सूतगिरण्यांचे शहर अशी ओळख आहे. येथे मोठ्या प्रमाणात पॉवरलूम आहेत. देशभरातून येथील पॉवरलूमना काम पुरविले जाते.

      June 14, 2016


  • सिंधुदूर्ग जिल्ह्यातील लोकजीवन

    “दशावतार” हा सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असा सांस्कृतिक कलाविष्कार आहे. शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येतो.

      June 26, 2015