(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • P-4207-Kiribati

    किरिबाटी

    किरिबाटी हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे.

      February 21, 2019


  • अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक कावड सोहळा

    विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे.

      November 28, 2024


  • कोलंबिया

    कोलंबिया

    कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. कोलंबियाच्या पूर्वेला ब्राझिल व व्हेनेझुएला, दक्षिणेला इक्वेडोर व पेरू हे देश, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. बोगोता ही कोलंबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

      October 13, 2018


  • चंद्रपूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली – चेन्नई हा लोहमार्ग गेला आहे.

      June 22, 2015


  • kanchipuram

    करुर

    करुर हे तामिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. अमरावती नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या प्राचीन शहरावर चेरा, विजयनगर, मदुराई नायक, हैदर अली, आदी राजांची राजवट होती.

      January 12, 2018


  • टंगला

    टंगला

    आसाम राज्यातील, उदलगुरी जिल्ह्यातील एक शहर टंगला. पूर्वी हे शहर दरांग जिल्ह्यात समाविष्ट होते. या शहरात अनेक छोटे उद्योग चालत होते. अनेक सांस्कृतीक घडामोडींचे हे शहर केंद्र होते; पण कालांतराने जसे बोडो अतिरेक्यांच्या कारवायात वाढ झाली, तसेतसे टंगलातील वातावरणच बदलून गेले. बोडो आणि रभास जमातीच्या लोकांचे येथे प्रामुख्याने वास्तव्य आहे.

      April 19, 2017


  • अमरावती जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.

      June 22, 2015


  • लिश्टनस्टाइन

    लिश्टनस्टाइन

    लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे.

      December 26, 2018


  • जळगाव जिल्ह्याचा इतिहास

    खानदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या आत्ताच्या जळगाव जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या.

      June 23, 2015


  • चीनमध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे पूल

    चीनमधील दॅनयांग कुंशन ग्रॅण्ड ब्रिज हा जगातील हाय स्पीड रेल्वेसाठी बांधलेला सर्वात लांब पुल आहे. या पुलाची लांबी १६४.८ किलोमीटर तर रुंदी ८० मीटर आहे. या पुलावरुन जाणारा रेल्वेमार्ग शांघाय आणि नानजिंग या शहरांना जोडतो.

    हा पुल २०११ मध्ये वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. ८.५ दशलक्ष डॉलर्स खर्च करुन बांधलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी १०,००० कर्मचारी ४ वर्षे काम करत होते.

    मोठे आणि लांब पुल बांधण्यात चीन आघाडीवर आहे. जगातील ३५ लांब पुलांपैकी १७ चीनमध्ये आहेत.

    जगातील पहिल्या तीन क्रमांकांचे लांब पूल चीनमध्येच आहेत. दुसर्‍या क्रमांकावर टियानजिंग ग्रॅंड ब्रिज (११३.७ कि.मी.) तर तिसर्‍या क्रमांकावर Weinan Weihe Grand (७९.७३ कि.मी.) आहे.

      July 4, 2016