(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दक्षिण सुदान

    दक्षिण सुदान

    दक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

      March 6, 2019


  • नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास

    नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन 1998 मध्‍ये झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रीय परिसराला खानदेश असे म्हटले जाते. पूर्वीच्या काळी अभीर (किंवा अहीर) राजे खानदेशावर सत्ता गाजवत होते.

      June 26, 2015


  • P-6581-kamalbasti-01

    कमल बस्ती

    रट्टा अधिकारी बिचीराजा यांनी या इमारतीचे इ.स. १२०४ मध्ये बेळगाव शहरात बांधकाम केले.

      October 14, 2023


  • महाराष्ट्रातील मुंबई शहर सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर

    महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे.

      November 28, 2024


  • गूढ मेटेओरा

    गूढ मेटेओरा

    ग्रीसमधील मेटेओराची निर्मिती १४व्या शतकात करण्यात आली आहे. मेटेओरा हे त्याच्या वैशिष्टपूर्ण उभारणीसाठी प्रसिध्द आहे. ३७३ मीटर उंच सुळक्यावर त्याची उभारणी करण्यात आली आहे.

      March 13, 2017


  • Cameroon

    कॅमेरुन – मध्य आफ्रिकेतील चिमुकला देश

    कॅमरुन हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखातातील एक छोटासा देश आहे.

    कॅमेरुनमध्ये बांतूभाषीय लोक व मुस्लिम फुलानी लोकांची वस्ती होती. १५व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे वसाहत केली. मात्र, १७ व्या शतकात डचांकडून ते पराभूत झाले.

    १८८४ मध्ये जर्मनांनी कॅमेरुनचा ताब घेतला.पहिल्या महायुध्दात जर्मनांनी येथून माघार घेतली. दुसर्‍या महायुध्दानंतर फ्रेंच व इंग्रजांचे प्रशासकीय विभाग विभक्त झाले.

    १९६० मध्ये फ्रेंच वसाहतीचा भाग, तर १९६१ मध्ये इंग्रज वसाहतीचा भाग स्वतंत्र झाला.

      March 13, 2017


  • जळगाव जिल्ह्याची भौगोलिक माहिती

    पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे.

      June 23, 2015


  • ठाणे येथील आईस फॅक्टरी

    ठाणे येथील आईस फॅक्टरी

    ठाण्यातील नौपाडा भागातली जुनी आईस फॅक्टरी आता काळाच्या पडद्याआड गेली असली तरीही आज नौपाड्यातील हजारो रहिवासी आपला पत्ता लिहिताना `आईस फॅक्टरीजवळ’ असाच लिहितात. अजूनही या भागात जाताना रिक्शावाल्याला आईस फॅक्टरी सांगितले की तो बरोबर आपल्याला तिकडे नेतोच.

     

      December 19, 2015


  • गालापागोस बेट

    गालापागोस बेट

    इक्वेडोअरमधील गालापागोस बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे.

    हे बेट विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातींसाठी प्रसिध्द आहे चार्ल्स डार्विनने या बेटावर येऊन काही काळ संशोधन केले होते.

      December 28, 2018


  • प्रम्बनन मंदिर

    इंडोनेशियातील मध्य जावा येथे प्रम्बनन मंदिर आहे. इ.स.८५० मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आठ मुख्य, तर २२० अन्य मंदिरे आहेत.

      November 28, 2024