(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर वाशिम

    वाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो.

      November 28, 2024


  • भंडारा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    पाऊस भरपूर पडत असल्या कारणाने जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भात पिकवला जातो.

      June 22, 2015


  • गुजरातची राजधानी – गांधीनगर

    गुजरातची राजधानी – गांधीनगर

    साबरमती नदीच्या पश्चिम किनार्‍यावर गांधीनगर हे शहर वसले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ गांधीनगरचे नामकरण करण्यात आले.

    चंदीगढनंतर गांधीनगर हे दुसरे नियोजित शहर असून, १९६६ मध्ये गुजरातची राजधानी अहमदाबादहून गांधीनगर करण्यात आली.

    स्वामीनारायण संप्रदायाचे प्रसिध्द स्वामीनारायण मंदिर येथील आकर्षण आहे.

      July 8, 2016


  • पुणे जिल्ह्यातील प्राचीन नाणेघाट

    पुणे जिल्ह्यातील प्राचीन नाणेघाट

    महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे.

      May 30, 2016


  • टूजेंडहाट व्हिला

    चेक रिपब्लिकमधील ब्रुनो शहरातील टूजेंडहाट व्हिला आधुनिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे जर्मन स्थापत्यकार माईस रोहे यांनी १९२० मध्ये याची निर्मिती केली.

      September 1, 2023


  • सेल्युलर जेल – पोर्ट ब्लेयर

    सेल्युलर जेल – पोर्ट ब्लेयर

    अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्ट ब्लेयर शहरात सेल्युलर जेल आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कैद्यांना येथे बंदी म्हणून ठेवण्यात येत असे.

      June 25, 2016


  • धुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    लळिंग किल्ला – धुळे जिल्ह्यातील हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. लळिंग किल्ला हा धुळे – मालेगाव रस्त्यावर धुळ्यापासून ८ किमी अंतरावर आहे.

      June 22, 2015


  • p-2066-cotton

    कापसाचे निम्मे क्षेत्र विदर्भात

    कापूस हे विदर्भाचे मुख्य पीक असून राज्यातील ३२ लाख हेक्टरपैकी निम्मे म्हणजे १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे.

      March 9, 2017


  • महाराष्ट्रातील बंदरे

    महाराष्ट्रातील बंदरे

    महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे.

      July 8, 2016


  • वाशिम जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

    श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज – भगवान श्री. गुरुदेव दत्तात्रयांचा दुसरा अवतार मनाला जाणार्‍या श्री.स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचा जन्म कारंजा येथे झाला. त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र पदभ्रमण केले.

      June 26, 2015