(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महडचा श्री वरद विनायक

    महडचा श्री वरद विनायक

    महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी हा गणपती. हे स्वयंभू स्थान आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची पूर्वाभिमुख मूर्ती सिंहासनारूढ आहे.

      April 9, 2016


  • सौराष्ट्रातील विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ

    सौराष्ट्रातील विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ

    गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे.

      July 6, 2016


  • p-3984-EPFO

    ॲँडोरा

    आंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेन व फ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे.

    आंदोरा ला व्हेया ही आंदोराची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

    फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांदरम्यान असलेल्या अँडोराला इ.स. ८०३ मध्ये चेरीमेन्गे याने मुस्लिमांपासून मुक्त केले. १२७८ मध्ये अँडोरावर अर्जेलचे बिशप व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांचे संयुक्त शासन होते. ही शासनपध्दती १९९३ पर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर अँडोराच्या मतदारांनी निवडलेल्या अँडोरियन जनरल कौन्सिलकडे सत्ता हस्तांतरित करण्यात आली. मेंढीपालन हा या देशाचा मुख्य व्यवसाय असून, राष्ट्रीय अर्थकारण या व्यवसायावरच अवलंबून आहे.

    राजधानी व सर्वात मोठे शहर : आंदोरा ला व्हेया
    अधिकृत भाषा : कातालान
    राष्ट्रीय चलन : युरो

    देश : अॅंडोरा
    राजधानी : अॅंडोरा ला वेला
    चलन : युरोपियन युरो


    Country : Andorra
    Capital city : Andorra la Vella
    Currency : European euro
    Calling code : 376
    Country Domain : .ad

    ( Source : Wikipedia )

      March 12, 2018


  • मिरज – महत्त्वाचे रेल्वेजंक्शन

    मिरज – महत्त्वाचे रेल्वेजंक्शन

    मिरज हे सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वानलेस मेमोरियल हॉस्पिटल, सिध्दिविनायक कर्करोग रुग्णालय यांसह अनेक रुग्णालये या शहरात असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे उपचारासाठी येतात.

      November 13, 2015


  • लठ्ठ माणसांचे बेट – नौरु

    लठ्ठ माणसांचे बेट – नौरु

    दक्षिण प्रशांत बेटावर नौरु येथे सर्वात जास्त लट्ठ माणसं राहतात. येथे ९५ टक्के माणसं लठ्ठ आहेत. शारीरिक निर्देंशांकानुसार येथे २५ वर्षे वयोगटात लठ्ठपणा वाढत आहे. येथील मुख्य आहार फळ आणि मासे आहे.

      November 9, 2016


  • ८ तासात २ हजार किमी !

    ८ तासात २ हजार किमी !

    चीनमध्ये सुरु असलेली ही बुलेट ट्रेन जगातील सर्वात लांब पल्ला पार करणारी एकमेव ट्रेन आहे.

      November 8, 2018


  • लिथुएनिया

    लिथुएनिया

    लिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे.

      November 2, 2018


  • पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर जेजुरी

    जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ४८ कि.मी. अंतरावर जेजुरी आहे.

      November 28, 2024


  • भंडारा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    भंडारा जिल्ह्यांतील महत्त्वाचा रस्ता म्हणजे हाजीरा-धुळे-कोलकाता.(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६)जो भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील महामार्ग व लोहमार्ग महत्त्वपूर्ण ठरतात.

      June 22, 2015


  • सिक्कीम: सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य

    सिक्कीम: सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य

    देशामध्ये सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या ५४०८५१ एवढी आहे. गोवा राज्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे हे दुसरे राज्य आहे.

      June 1, 2016