महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
महाराष्ट्रातील मुंबई शहर हे सर्वांत कमी क्षेत्रफळाचे शहर आहे. संपूर्ण नागरी वस्ती असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ ६७.७९ चौरस किमी आहे.
November 28, 2024
छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरात प्रसिध्द नगरघंटी आहे. इ.स. १९९५ साली या नगरघंटीची स्थापना करण्यात आली. राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणार्या २४ संगीत धून यामध्ये संग्रहीत करण्यात आल्या आहेत.
November 8, 2016
चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली – चेन्नई हा लोहमार्ग गेला आहे.
June 22, 2015
हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश पीठापैकी हे एक पीठ होय. या स्थानांजवळील तलावात वर्षाऋतूत नेहमी कमळ असतात. कमळ म्हणजे पदम आणि आलय म्हणजे घर – म्हणून याला पद्मालय असे म्हणतात.
October 16, 2018
पॅसिफिक समुद्रातील ऊरुप बेट हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. या बेटावरील सर्वोच्च ठिकाण १४२६ मीटर उंच आहे.
April 17, 2019
सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील नगरपालिका ही राज्यातील जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे.
November 28, 2024
मेक्सिकोमधील मोनार्च राखीव उद्यानात फुलपाकरांच्या हजारो जाती आढळतात.
March 15, 2017
गोंड राजा बुलंद शहा या देवगड (छत्तीसगड) च्या राजाने १७०२ साली नाग नदीच्या काठी नागपूर शहर वसवले. १७०६ मध्ये बख्त बुलंद शहाच्या मुलाने-राजा चांद सुल्तान याने-देवगडवरून आपली राजधानी नागपूरमध्ये हलवली. राजा चांद सुल्तानाकडून रघुजी भोसले यांनी १७४९ मध्ये नागपूर शहर जिंकले व तेव्हापासून भोसलेंचे नागपुरावर राज्य सुरू झाले. १८१७ मध्ये सीताबर्डीचे प्रसिध्द युध्द लढले गेले.
June 26, 2015
केरळ राज्यातील कोचीन शहराची अरबी समुद्राची राणी म्हणूनच ओळख आहे.
October 21, 2023
सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते.
जिल्ह्यात रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर असून,खरीप ज्वारीचे क्षेत्र १५०० हेक्टर आहे. जिल्ह्यात ज्वारीची मालदांडे ३५-१ ही जात प्रसिध्द आहे. राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यात फळबाग लागवडीतही क्रांती झाली आहे.
December 7, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti