(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शिवाजी महाराज ,मराठ्यांचा गौरवशाली इतिहास,गनिमी कावा,आज पण देशाला सुरक्षित करु शकतो

    शिवाजी महाराज ,मराठ्यांचा गौरवशाली इतिहास,गनिमी कावा,आज पण देशाला सुरक्षित करु शकतो

    शिवाजी महाराज ,मराठ्यांचा गौरवशाली इतिहास,गनिमी कावा,आज पण देशाला सुरक्षित करु शकतो China officially admits it lost soldiers in June 2020 Galwan valley face-off with India, awards posthumous honour to 4 soldiers. सह्याद्रीची युद्धभूमी गनिमी काव्याकरिता अनुकूल महाराष्ट्राची जनता गनिमी काव्याचे सैनिक

      February 19, 2021


  • स्मृतिग्रंथ – श्रीराम लागू

    स्मृतिग्रंथ – श्रीराम लागू

    स्मृतिग्रंथ – श्रीराम लागू

      July 15, 2026


  • आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972

    आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972

    आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972 –

      July 15, 2026


  • 2026 च्या जागतिक ऊर्जासंकटात भारताची अल्पकालीन व दीर्घकालीन रणनीती

    2026 च्या जागतिक ऊर्जासंकटात भारताची अल्पकालीन व दीर्घकालीन रणनीती

    २१ व्या शतकातील ऊर्जा सुरक्षेची व्याख्या २० व्या शतकात, ऊर्जा सुरक्षेकडे केवळ ‘पुरवठा’ या मर्यादित दृष्टिकोनातून पाहिले जात असे. २०२६ मध्ये ही व्याख्या बदलली असून ती बहुआयामी बनली आहे. आधुनिक ऊर्जा सुरक्षेमध्ये उपलब्धता, परवडणारी किंमत (Affordability), शाश्वतता आणि लवचिकता (Resilience) यांचा समावेश असणे अनिवार्य आहे.

      April 22, 2026


  • भारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना

    भारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना

    भारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारत बंगलादेश सीमेचे रक्षण कसे करते? बंगलादेशी रोहिग्यांना अवैध मार्गाने जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर आणि दलाला विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. 5-6 कोटी बंगलादेशी भारतात घुसले आहेत आणी त्या करता अर्ध सैनिक दल बीएसएफ जबाबदार आहे.

      February 20, 2025


  • डीप स्टेट म्हणजे काय ? | वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य , ‘डीप स्टेट’चा पराभव

    डीप स्टेट म्हणजे काय ? | वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य , ‘डीप स्टेट’चा पराभव

    अमेरिकेमधील डीप स्टेट यामध्ये जॉर्ज ,तिथली नोकरशाही सामील आहे जी भारताच्या विरोधात आहे. आशा करूया की या डीप स्टेट वरती डोनाल्ड ट्रम्प यांचा हातोडा पडेल. वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य आहे. डीप स्टेट, भारतातील आपल्या एजंटांच्या मदतीने वेळोवेळी देशविरोधी कारवायांना खतपाणी घालत असते. एवढेच नव्हे तर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लाखो स्वयंसेवी संस्थांनाही या डीप स्टेटकडून निधी दिला जातो, जेणेकरून येथे राजकीय गतिरोध आणि प्रशासकीय अस्थिरतेचे वातावरण कायम राहावे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर ‘डीप स्टेट’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘डीप स्टेट’च्या माध्यमातून बांगलादेशात सत्तापालट करून पंतप्रधान शेख हसीना यांना देशाबाहेर हाकलले भारतात इतकी विविधता, भाषा, प्रांत असतानादेखील आपण एकसंध आहोत.

      December 28, 2024


  • South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)

    South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)

    भारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे

      July 2, 2026


  • निळू फुले – समोरा समोर

    निळू फुले – समोरा समोर

    निळू फुले समोरा समोर

      July 1, 2026


  • चिनी खेळणी हद्दपार करा – भारतीय खेळणीच विकत घ्या‘

    चिनी खेळणी हद्दपार करा – भारतीय खेळणीच विकत घ्या‘

    खेळण्यांच्या मार्केटमधील भारतीय खेळण्यांचा वाटा दहा ते बारा टक्के एवढाच होता. बहुसंख्य खेळणी आपण चीनमधून आयात करत होतो. गेली तीस वर्षे आपण हे मार्केट चीनला बहाल केले होते.स्वस्तातील चिनी खेळण्यांची आपल्याला भुरळ पडते. आपण ती कोणताही विचार न करता खरेदी करतो. हे थांबवणे आपल्याच हातात आहे. मुलांसाठी भारतीय खेळणीच विकत घ्यायची, असा निर्धार आपण केला पाहिजे. तसे करणे ही देशाच्या हिताची कृती ठरेल.

      July 4, 2026


  • UK मध्ये मराठी माय-लेक मदर्स डे (Mother’s Day)

    UK मध्ये मराठी माय-लेक मदर्स डे (Mother’s Day)

    आज ‘मदर्स डे’ निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत एक अतिशय प्रेरणादायी आणि खास मुलाखत. सातासमुद्रापार, लंडनसारख्या शहरात राहूनही एखादी आई आपल्या मुलीला मराठी संस्कृती आणि भाषेची गोडी कशी लावू शकते? आजच्या भागात आपण भेटणार आहोत UK मध्ये स्थायिक असलेल्या कविता कुलकर्णी आणि त्यांची कन्या सारा कुलकर्णी यांना.

    साराचा जन्म आणि शिक्षण UK मध्ये झाले असूनही ती अतिशय सुंदर आणि अस्खलित मराठी बोलते. या माय-लेकींच्या जोडीकडून जाणून घेऊया त्यांचा हा भाषिक प्रवास, परदेशातील संस्कार आणि त्यांच्यातील खास ‘Bonding’.

      May 10, 2026