डबल सीट
Category:
साहित्य - ललित“डबल सीट’ म्हणजे एकाच दुचाकीवरील दोघांचा प्रवास.. माझ्या लहानपणी मी वडिलांच्या सायकलच्या दांडीवर असलेल्या छोट्या लाकडी सीटवर बसून फिरायला जात असे.
Category:
साहित्य - ललित“डबल सीट’ म्हणजे एकाच दुचाकीवरील दोघांचा प्रवास.. माझ्या लहानपणी मी वडिलांच्या सायकलच्या दांडीवर असलेल्या छोट्या लाकडी सीटवर बसून फिरायला जात असे.
Category:
साहित्य - ललितमी अभ्यासात आणि चित्रकलेत हुशार होतो. माझा चित्रकलेचा छंद पुढे बरेच वर्ष मी लहान मुलांना चित्रे काढून देऊन जोपासला पण नंतर माझ्यातील चित्रकार जगण्याच्या धावपळीत कोठे हरवला ते माझं मलाच कळलं नाही.
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह१९७३-७४ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये ९ विकेट्स काढल्या. त्यावेळी क्वीन्सलँडचा कप्तान ग्रेग चॅपल हा होता.
Category:
साहित्य - ललितसदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे.
Category:
साहित्य - ललितमाझ्या धाकट्या भावाला गावी असताना पोलिओ झाला आणि आईने त्या रागात कायमची मुंबई जवळ केली. त्यानंतर आमचं कोकणातील गावी जण जवळ जवळ बंद झालं
Category:
साहित्य - ललितआपण दिवसभरात आपल्या भाषेतले इतके शब्द वापरतो पण मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय ते या सगळ्या शब्दांच्या “व्युत्पत्ती” चं … म्हणजेच त्यांचा उगम कसा झाला याचं . उदा: गवत हा शब्द असेल तर आपण “ गवत” असाच का म्हणतो तवग , वतग किंवा अजून काहीही का नाही म्हणत ??
Category:
कथा साहित्य - ललितआम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो , मागे झाडी होती , एक फाटक होते ,जुनच , हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता , त्याचा प्रकाश समोर पडला होता.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासत्य ! एकमेव हेची जीवनी । पुनरपी जननं, पुनरपी मरणं ।
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहकॉली स्मिथ याने त्याच्या तिसऱ्या फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये जमेका कडून खेळताना १९५४-५५ साली टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने १६९ धावा केल्या. त्याने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो २६ मार्च १९५५ रोजी ऑस्ट्रलिया विरुद्ध म्हणजे त्याच वर्षी खेळला.
Copyright © 2025 | Marathisrushti